@its_kedarpandit @News18lokmat Insurance Kay mayta sathi theekvla ahe ka gadi malaka cha, chuk konachi pan aso rastyavar gadi ali manje apghat honarch, mhanun amanush marhan kitpat yogya ahe ? Tyacha jagi swatala theva mi uchlun apatto tumhala, chalel ka?
@mieknathshinde@CMOMaharashtra@MCGMConstPermit अजुन यांच्यावर कुठलही कारवाही झाली नाही पण गरीबांचे लघु उद्योग (धंदे) तोडायला इतका जोर लाऊन आपण काम करत आहात, पाहून अचंब वाटलं
"नाथांचा नाथ, गरीबांना साथ, मदतीचा हात, एकनाथ!!!! "
हे फक्त गण्यातच वाटत? लाजा वाटू द्या जरा
@meNeeleshNRane जनतेच्या हिताचा मुद्दा मंदा रे!!! नुसता तुमचा ठाकरे शिंदे फडणवीस चालू असते, स्वतःच नाव विसरलं कधीतरी, पोरीचाळे म्हणतात याला, याने हे केल त्याने ते केलं, तुमचा कडे सत्ता आहे तर ती नीट सांभाळा ना!! कशाला नसत्या बाता मारता ?
खरंतर हे बाहेर काढणार नव्हते पण मजबूर केलेच हे पुराव्यानिशी बाहेर काढावे यासाठी.
काल रात्री मला पोलिस अधिकारी फोन करुन सांगतात की "ताई उद्धव ठाकरे साहेबांना उद्या येऊ नका म्हणून सांगा" त्यावर मी त्यांना म्हणाले "मी साहेबांना सांगावं इतकी मोठी नाही मी आणि तुम्ही सांगा तुम्हाला जे सांगायचे ते".
आत्ता 144 च्या नोटीसची बातमी पाहिली आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर हे मांडले. सदरील फोन व अधिकारी अन माझ्यातील संभाषण आदरणीय पक्षप्रमुख व जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कानावर घातलेलं आहे ऑलरेडी.
पोलीस दादांवर किती दबाव टाकणार आहात अजून?
#निंदनीय
@OfficeofUT .@AUThackeray@iambadasdanve@Awhadspeaks@rajanvichare@DigheKedar@CMOMaharashtra@Dev_Fadnavis