Pune...good evng..Save this Mobile No. am sharing below as CP WhatsApp Number in ur mobile
89759 53100
Will be checking messages for FEEDBACK/INPUTS of your areas esp reg. women's safety among other topics to ensure strong focused actions
FOR EMERGENCY CONTINUE TO DIAL 112 PLS
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
#Maharashtra this trend is being trended by some beggars north Indian's I'm warning these guys don't mess with Maharashtra otherwise you have to see old @RajThackeray that you can't afford.
On the auspicious occasion of #Ashadi_Ekadashi with great pride announcing the start of a series of tweets by me from the 1st July which will be mentioning the work #MNS has done from the period of it's inception. The reason behind this is we all have short memories which needs reminders, moreover with the present state of #MaharashtraPolitics at it's lowest point in history, people need a change and @mnsadhikrut is the only political party which can provide it,so to remind people about what we have done till date this series I feel is necessary. I will be sharing the content in #Marathi and will be explaining the same in #English too.
#Amhi_Kay_Kelay.
उच्च शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनानं एक महत्वाचा शासननिर्णय जाहीर केला आहे.
संदर्भासाठी पहा: शासननिर्णय https://t.co/MgUMA8qEpX
राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सवलत देण्याचा हा निर्णय आहे.
१) विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या एकूण १०% विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शुल्कामध्ये ५०% सूट आहे.
२) ह्यासाठी विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला असावा आणि त्याच्या किंवा तिच्याकडे आर्थिक दुर्बल असण्याची शासनमान्यता हवी.
३) ह्यात फक्त शैक्षणिक शुल्क नाही, तर सर्व प्रकारचे शुल्क आहे. तसेच एकदा प्रवेश घेतल्यावर शिक्षणक्रम संपेपर्यंत ही सवलत मिळणार आहे.
४) ही सवलत मिळवण्याची औपचारिकता प्रवेश घेतानाच पूर्ण करायची आहे आणि ह्या विद्यापीठांनी तसा अहवाल राज्य शासनाला एका महिन्याच्या आत द्यायचा आहे.
ह्या विद्यापीठांतली प्रवेशप्रक्रिया आता सुरू होईल किंवा सुरू असेल, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ह्या चांगल्या योजनेचा फायदा योग्य विद्यार्थ्यांना मिळतोय की नाही हे डोळ्यात तेल घालून पहाण्याची नितांत गरज आहे.
काही गोष्टींची काळजी मात्र इथे घेतली पाहिजे:
अ) खाजगी स्वयं-अर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परप्रांतातून येणारे विद्यार्थी असतात. शासनानं म्हटलंय “शासनाच्या निकषानुसार आर्थिक दुर्बल”, म्हणजे मग कुठल्या शासनाच्या? केंद्र शासनाच्या की उदाहरणार्थ: छत्तिसगड किंवा बिहार शासनाच्या? त्यामुळे खरंतर ह्या शासननिर्णयात अधिवास (domicile) प्रमाणपत्राचा उल्लेख हवा होता.
ब) ह्यात असं म्हटलंय “प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या ..” म्हणजे मग जर त्या विद्यापीठांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेशच दिला नाही तर? म्हणून मग अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत.
क) विद्यार्थ्यांकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असण्याचं योग्य आणि अधिकृत प्रमाणपत्र नसण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यात ते मिळवण्याचाही प्रयत्न करायला पाहिजे. आणि, ते प्रवेश घेतील असंही पहायला पाहिजे.
ड) खाजगी स्वयंसहाय्यित विद्यापीठं आपणहून अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतील आणि सवलत देतील असं मुळीच वाटत नाही, कारण ह्याचा संबंध थेट आर्थिक फायद्या तोट्याशी आहे. म्हणून एखाद्या पहारेकरी (watchdog) सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.
इ) काही गरीब मुलींना किंवा मुलांना हा ५०% शुल्काचा खर्चही परवडणारा नाही, मग अशा ठिकाणी वेगळा निधी उभारावा लागेल.
आपल्याकडे “शिक्षण”, त्यातल्या त्यात “उच्च शिक्षण”, क्षेत्रात फार मोठी विषमता आहे. श्रीमंत जे शिक्षण घेऊ शकतो ते गरीब मुलगी, आदिवासी मुलगा घेऊ शकत नाही. ती विषमता कमी करण्यातलं एक पाऊल ह्या शासननिर्णयानं टाकलं आहे.. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करायला हवं.
#महाराष्ट्र #उच्चशिक्षण
मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे असं मला सांगण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांना मी घरीच बोलवून घेतलं.
खरंच छान वाटलं ह्या मुलांना भेटून. निसर्गाकडून ऐकण्याची क्षमता त्यांना मिळाली नाही, पण त्यांची निरागसता आणि त्यांचा उत्साह शब्दशः कमाल.
एका छोट्या मुलीने अगदी हातवारे करून छान कविता म्हणून दाखवली. ह्या सगळ्या मुलांच्या आणि देशातील कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी नको येऊ देत आणि समाज त्यांना स्वीकारतो आहेच पण त्यांच्या गरजांविषयी आपण सगळेच अधिक सजग होऊया हीच इच्छा.
संयमी, कल्पक, हजरजबाबी, कुशल संघटक, धैर्यशील, अमोघ वक्तृत्व, अफाट दूरदृष्टी असणारा आणि स्व-कर्तृत्वावर संघर्ष करणारा आश्वासक नेता श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांकडून वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
@RajThackeray साहेब 🎂🙏
Happy Diwali! Hope everyone celebrating has a great time with your friends and family.
🪔 I celebrated by watching the last three overs again today, what a game and performance #Diwali#TeamIndia#T20WC2022
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis