सवितामाई विषयी काही दीड शहाण्या लोकांनी जबरदस्ती समाजात विष कालुन ठेवलाय.
सवितामाई मुळे बाबासाहेबांचं आणखी आयुष्य वाढलं हे स्वतः बाबासाहेब मान्य करतात. बाबासाहेबांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात माईंनी बाबासाहेबांची सावली बनून काळजी घेतली 🙏❤️
. ☸️ नागवंश ☸️
भाग २
प्राचीन काळातील नाग लोक व नाग राजे हे आपल्या नावात 'नाग' व 'निका' या शब्दाचा वापर करीत असत. चंद्रगुप्त दुसरा याच्या राणीचे नाव 'कुबेरनागा' होते, ती नागवंशातील होती. पद्मावतीला भवनाग, भीमनाग, बृहस्पतीनाग, देवनाग, गणपतीनाग, प्रभाकरनाग व स्कंदनाग हे नागराजे होऊन गेले.
कळलाय या नाग राजाच्या कन्येचे नाव 'नागनिका' होते. काशीचा राजा 'शिशुनाग' हा होता. उसभनाक याच्या पत्नीचे नाव 'सियागुननिका' होते. शिवनेरी येथील चैत्यगृहास 'विरसेनाक' याने आर्थिक मदत केली.
नाग लोक ज्याप्रमाणे आपल्या नावाच्या शेवटी 'नाग' या शब्दाचा वापर करीत असत त्याप्रमाणे मध्ययुगीन काळात महार लोक आपल्या नावाच्या शेवटी 'नाक' या शब्दाचा वापर करीत असत.
'नाक' हा 'नाग' या शब्दाचा अपभ्रंश आहे. नाक म्हणजेच महार, उदा. "खंडनाक रामनाक महार, येसनाक महार, कमळनाक महार, गोदनाक, धारनाक, राधनाक, बादनाक, मातनाक, धाकनाक महार, बापनाक भिकनाक महार, खंडनाक महार, रामनाक महार, काळनाक महार व भोजनाक महार, सवटनाक व सोननाक महार, अंबरनाक, अमृतनाक व सिदनाक महार, महादनाक, लिंगनाक आणि सतनाक महार.
याशिवाय नागकुलांची नावे आज महारांची अडनावे आहेत उदा. क्षहरात आणि खरात तसेच नागवंशी लोक हे सोमवंशीय म्हणवीत असत आणि महार हे नागवंशीय असून सोमवंशीय म्हणवीत असत. सोमवंशी ही आजच्या महारातील प्रमुख जात आहे.
या सर्व पुराव्यावरून सिद्ध होते की महार लोक हेच नाग लोकांचे वंशज असून ते या भूमीचे मूळ रहिवासी व राज्यकर्ते होते.
संदर्भ सूची :-
◆ मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड १६ - वि.का. राजवाडे,
◆ कित्ता खंड १५, व कित्ता लेख ६७३
◆ शिवचरित्र साहित्य, खंड ३ व खंड ११
◆ पूर्वोक्त खंड २० - वि.का. रजवाडे
◆ शिवकालीन कागदपत्रे - वि.गो. खोबरेकर, पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन
◆ पूर्वोक्त - शेणोलीकर व देशपांडे
◆ पूर्वोक्त - एच.एल.कोसारे
संदर्भ ग्रंथ :-
शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास - डॉ. अनिल कठारे
......✍🏻अmol*
@mpsc_office Resign करा सर्वांनी प्लिज 🙏 उपकार होतील. किती वर्षापासुन बोगस भरती केलीय तुम्ही काय माहिती. निघा दलिंदरांनो, तुम्ही विश्वास गमावलाय महाराष्ट्राचा...!
आज संध्याकाळी जरा निवांत बसलेला असतांना त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो.. तसा तो कधी कुठल्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना रिसिव्ह करत नाही पण त्याला हा कॉल रिसिव्ह करावासा वाटला.. कॉल रिसिव्ह करताच तिचा आवाज.. ओळखलं का म्हणून.. त्याला आवाज ओळखीचा वाटला पण तरीही विचारलं.
@visvabhara27931 आईंग 🤣😂
फुकणिच्या जावून बघ तीथं... पैसे तर फक्त मोदीच्या दौ-याला वाटत असतात. हे जगजाहीर आहे, बचत गट, वृद्धाश्रम, अनाथाश्रम... ई. झंडूंनो लाजा वाटूद्या थोडं. आणि माणुस बनायचा प्रयत्न करा...
तु चुकून पण दिपकेला मागे येवू नको असं काही करायला. घरी बसुन लिही. नाहीतर त्याच्या जागी तुझाच गेम व्हायचा. हा महाराष्ट्र आहे राजस्थान नाही लक्षात ठेव... ४० पैशाच्या औकाती वाल्या.
@MaharashtraMaz6 सर्वांना कामाला लावलंय बिजेपीने.🤣
आबे मग तुम्ही पण विद्यार्थ्यांसाठी लढा, सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी लढा आम्ही बी सपोर्ट करु. तुम्हाला काय फक्त सरकारच्या चुकांवर पांघरूण घालायला ठेवलंय का? खरे भाडे के टट्टू तर तुम्ही आहात...🤣😂😆
@paramvaibhav@dadajibhuse@VidarbhaPutra@TheRSS_Piyussh@AjaatShatrruu आबे फुकणीच्या, त्याने केंद्रीय शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं. तु स्वतः तर सरकारी शाळेच्या अवस्थेबद्दल काही बोलू शकत नाही... जो सुधारतोय त्याला पण नाही काही करु द्यायचं तुला. तुम्ही खरे भाडेके टट्टू शोभता.. मालका विरोधात बोललं की भुंकायला येता... ४० पैसे भिखमांगे.
*१५ आॅगस्ट २०२५ स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आज भारत नावाच सार्या विश्वाला हेवा वाटावा,असं कधी एकेकाळी विश्वशांतीदूत तथागताला जन्म देणारी मातृभूमी,तर कधी जगातील पहिला सम्राट धम्मदीप अशोकाचे संघराज्य,तर कधी राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवराय,संभाजीराजे
@LaconicBrains हो ना वाॅचमन असलेल्या बीडच्या एका मुलाने माझ्याकडून बायकोची डिलिव्हरी आहे असं सांगून ५००० घेतले. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला तर मला ४ शिव्या दिल्या. नंतर कळालं कि तो अविवाहित होता 😌
(8.विद्यार्थी दशेतील बाबासाहेब.)
"Bhimrao Ambedkar is the most intelligent student not only among Indian students but also among American students." हे शब्द आहेत, कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक Edwin Robert (1)
#ThanksPhuleAmbedkar📍
क्रांतिसूर्य, महात्मा जोतिबा फुलेंची २०० वी जयंती साजरी करू या..📍
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ सालचा. त्यांच्या जन्माला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे यावर्षीच्या ११ एप्रिल पासून पुढील वर्षीच्या ११ एप्रिल पर्यंत महात्मा फुलेंची+
#Thread🧵