नमस्कार मंडळी 🙏, twitter वरील मराठी भाषेतील jokes आणि memes मध्ये आम्हला टॅग किंवा mention करा. त्या पोस्ट आम्ही credit सह आमच्या इन्स्टाग्राम आणि ट्वीटर वर टाकत जाऊ .
इन्स्टाग्राम आणि ट्वीटर वर मराठी भाषेचा प्रसार व्हावा त्यासाठी एक छोटासा प्रयत्न 🙏❤
#म#मराठी
मास्क घालण्याचे 2 फायदे आहेत, एक carona पासून बचाव, दुसरा समोरच्याला कितीही शिव्या दिल्यातरी घंटा कळत नाही. 😷😂
@marathi_pant @ChiMaati@marathiscripts@SuRajShelar9
@marathi_tiw_tiw
पुणे विद्यापीठाच्या साध्या Mock test नीट चालत नाही ए आणि म्हणे Exam घेणार,
यांच Exam च Software नक्कीच त्या #WhiteHatJr वाल्या चिंटू नी बनवल असणार 🤦♂️
#म#मराठी @marathi_pant