रायगड जिल्ह्यात "रोहा" नावाचा एक तालुका आहे. रेल्वे स्थानकावर सुरुवातीला "रोहे" असं "रोहा" नावाचं विकृतीकरण करून त्याच्या हिंदी नावाचं बारसं घातलं गेलंय.
मुळात उत्तरभारतीयांना "रोहा" असा उच्चार करायला फार काही कठीण नाही. पण अहिंदी नावांचा आहे तसाच उच्चार केला तर उत्तर भारतीयांचा देव मरायला टेकतो. म्हणून "रोहा"चं "रोहे" केलं जातं.
त्रिभाषा सूत्राप्रमाणेसुद्धा मराठी पहिल्या स्थानावर असली पाहिजे. पण तसं ठरवून केलं जात नाही. काही वर्षांनी तर मराठी तिसऱ्या स्थानावर असेल.
भविष्यात तर "आता 'रोहे' सगळ्यांना कळतंय, उगाच मराठी-मराठी करून देश का तोडायचा..." असं म्हणत, रोहा नावच मिटवलं जाईल.
📍मासुंदा तलाव,ठाणे
ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी घातल्यानंतर आता हे कबुतरप्रेमी रस्त्यावरच कबुतरांना खाद्य घालत आहेत. यामुळे कबुतरांच्या विष्ठेने परिसर विद्रूप आणि दुर्गंधित झाला, लोकांना त्रास झाला तरी चालेल ?
कारवाई अपेक्षित @TMCaTweetAway
महाराष्ट्र राज्याबद्दल असलेल्या प्रेमापोटी राजसाहेब ठाकरे कितीही पोटतिडकीने बोलत असले तरी
- "एक है तो सेफ है" मध्ये गुंतलेले पुरुष आणि
- महिन्याला १५०० रुपयांची सवय लागलेल्या महिला
या दोन्हीही घटकांना या महाराष्ट्र राज्याबद्दल काहीही देणेघेणे राहिले नाही. दुर्दैवी पण सत्य 😑
सर्वसमावेशते मुळे झालेला मानमोडी आजार यापेक्षा उत्तम प्रकारे टिपता येणार नाही.
महाराष्ट्रातले देव दैवतांवर ही आता राजस्थानी मारवाडी ग्रामदैवतांचा शिडकाव केल्याशिवाय हिंदू एकता कशी काय दिसणार ?
स्वाभिमान गमावलेला मराठी माणूस.
ह्या माणसाने २०१६ ला IAS महेश झगडे जे RTO ला दलाल मुक्त करत होते ट्रक टेम्पो चालकांच्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कारवाई करत होते त्यांची जेमतेम ३ महिन्यात ट्रान्सफर केली होती. हा अत्यंत लबाड मनुष्य आहे जो महाराष्ट्र मराठी माणूस समोर ठेऊन काम करत नसून काही मूठभर धनिकांसाठी एखाद्या Agent (दलाल) प्रमाणे काम करत आहे जे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. लोकांनी विरोधात मतदान करून सुद्धा हा वरून निवडणूक घोटाळे करून बसवण्यात आला आहे.
#होऊद्याचर्चा @Tukaram_IndIAS@SirPareshRawal@Dev_Fadnavis
प्रशांत दामले -
प्रशांत दामले च्या वक्तव्या बद्दल कृपया व्यक्त होऊ नका .
ओठाला लाली लावून गिऱ्हाईकाची वाट पाहणारी वारांगना
आणी तोंडाला रंगरंगोटी करून तिसरी घंटा वाजण्याच्या आधी कपडेपटातून नाट्यगृहात किती प्रेक्षक जमले ते मोजणारा दामले दोघे सारखेच .त्यातही वारांगना जास्त स्वाभिमानी आहे ती पोटा पाण्याकरता देहविक्रय करेन पण आचार विचारा सोबत प्रतारणा तरी करणार नाही .
प्रशांत दामले तुला जना मनाची लाज वाटू दे आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर काय बोलतोय ?
नीट पेपर फुटी हा राजकीय विचारांशी संबंधित विषय कसा काय होऊ शकतो ??
खांडेकर जरा तुझ्या कट्ट्यावर
सुसंकृत लोक बोलवत जा 👍
महाराष्ट्र स्वतंत्र देश झाला तर काय होईल?
- महाराष्ट्र देशाला स्वतःचे सीमा सुरक्षा दल असेल आर्मी असेल त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमा सुरक्षित करण्याचा हक्क मराठी माणसाकडे असेल. परप्रांतीय लोंढे, बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी घुसखोरांचा प्रश्न सुटेल. अनधिकृत झोपड्या मोहल्ले, तबेले उभे राहणार नाहीत. पदपथ (footpath) मोकळे होतील. गुन्हेगारी कमी होईल
- राजकारणात १००% मराठी माणूस असेल ज्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा दृष्टिकोन समोर ठेऊनच राज्यकारभार चालेल
- मायमराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळेल. मराठी भाषा मराठी माणूस ओळख आंतरराष्ट्रीय होईल. महाराष्ट्राचा एकसंघ आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेईल.
- महाराष्ट्रातील भाषावाद कायमचा संपुष्ठात येईल. कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या भाषेची सक्ती कोणीही करू शकणार नाही.
- शिक्षणाचे खाजगीकरण थांबेल, विविध माध्यमांच्या शाळा बंद होतील, सर्व शाळा ह्या समान शिक्षण ह्या तत्वावर चालतील, मातृभाषेतून शिक्षण आणि त्यावर सर्वांचा अधिकार असेल
- महाराष्ट्राच्या झेंड्यावर छत्रपतींची राजमुद्रा असेल
- महाराष्ट्राच्या चालनावरही शिवरायांची मुद्रा असेल त्या चलनाला स्वतःचे वेगळे नाव असेल
- महाराष्ट्राच्या हक्काचा कर महाराष्ट्रातच राहील तो मराठी लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाईल, भूमिपुत्रांचे जीवनमान उंचावेल परिणामी शहरांकडे होत असलेले स्तलांतर थांबेल.
- पायाभूत सुविधा, उद्योग धंदे, त्यामुळे होणार पैश्यांचा स्रोत फक्त एका भागापुरता मर्यादित नं राहता महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यापर्यंत पोहचेल. - जल जंगल जमीन ह्यावर संपूर्णपणे स्थानिकांचा हक्क अधिकार असेल. भूमाफियाला आळा बसेल
- महाराष्ट्राचे पहिले राजे सातवाहन, नंतरचे चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मराठा इतिहास ते संयुक्त महाराष्ट्र इतिहास येणाऱ्या मराठी पिढीला शिकवला जाईल तो जगासमोर ठेवता येईल. ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले ते समृद्ध सागरी किनारा असलेल्या कोंकणासह एक आदर्श पर्यटन केंद्र म्हणून महाराष्ट्र जगाच्या नकाशात उदयास येउ शकतो
- परकीय (मराठी सोडून सर्वच) लोकांना महाराष्ट्रातील जमीन विकत घेता येणार नाही
- १९६० नंतरचा महाराष्ट्रातील रहिवाशी दाखला असेल त्यांनाच शासनाच्या सोयी सुविधा (योजना, संकुल (घरं)) ह्यात सहूलती मिळतील
- जगाच्या पाठीवर कुठेही राहणारे मराठी लोकं असतील त्यांना त्यांच्या हक्काची भूमी असेल.
नोंद: सडक्या मानसिकतेच्या उपऱ्या परप्रांतीयांनी आणि मराठी भैय्यांनी खाली घाण ओकू नये क्षणाचाही विलंब नं लावता "ब्लॉक" करण्यात येईल.
नक्कीच नाहीतर तिला मातृभाषा असं का म्हटलं गेलं असतं? आपली भाषिक राज्य हि देशच आहेत फक्त ती सार्वभौम नाहीत कारण आपलं सार्वभौमत्व दिल्लीत गहाण पडलं आहे तेही परकीय इंग्रजांमुळे.
स्वतंत्र गायपट्टा राष्ट्र 🙌ठळक वैशिष्ट्ये
गाय राष्ट्रीय माता
कावड यात्री
बिभित्स पणे नाचणाऱ्या मुली बायका
धार्मिक जातीय दंगली जाळपोळ
mob लिंचिंग सामान्य
कायदा सुव्यवस्था धाब्यावर
सिद्धिविनायक मंदिरात देणगीत चोरी झाली. यामध्ये या खजिनदार पवन त्रिपाठीचं नावही कुणी घेत नाहीये. सगळं कसं अगदी मिळमिळीत चाललंय.
फडणवीसचं सरकार महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्य मंदिरात हे परप्रांतीय जाणीवपूर्वक घुसवत आहे.
तो या गोष्टीची चौकशी प्रामाणिकपणे करेल अशी आशा बाळगू नका.
हे सर्व बंद करायचं असेल तर सरळ खोडावरच घाव घाला.
फडणवीस अत्यंत पाताळयंत्री अणि मराठीद्रोही....तो या ना त्या मार्गाने कुटील कारस्थान करून एक भाषिक #मराठी महाराष्ट्रावर उत्तर भारतीय हिंदी भाषा लादण्याचा सतत प्रयत्न करत राहणार..
गाफील राहू नका
हिंदीसक्ती विरोधात सतत जागृती करायला हवी
North hindian hindi speaking bimaru....save your sister's from north hindians...maharashtra need innerline permit law to restrict infiltration of hindi speaking bimaru
https://t.co/vQMm8pT6Zw
They’re specifically targeting Abhijeet just because he’s Scheduled Caste. But the irony is that plenty of lower-caste Marathis are financially stacked, while these so-called 'upper caste' Mishras, Dubeys, Chaubeys, and Tripathis from north hindia are literally cleaning public toilets for a living in Maharashtra. Your North Indian caste supremacy is absolute garbage here.
https://t.co/ktN9qdW4kf
People think that he's a Dalit so how could he afford to live in such a house? But they don't know that Dalits of Maharashtra are economically better than Brahmins of UP/Bihar.
North Hindia and Maharashtra are culturally completely different entities. It is unwise to remain united solely for the sake of religion; Maharashtra should demand autonomy to distance itself from northern bhaiyyas."
https://t.co/5gZkSdRbZO