भावी शिक्षकांना जाचक अटी टाकणारा 20 जानेवारी रोजीचा मर्यादित प्राधान्यक्रम निर्णय रद्द करून अमर्याद प्राधान्य क्रम लागू करण्यात यावे.
@Yesjassociation संघटनेची मागणी
@DRPANKAJBHOYAR
लढेंगे और जितेंगेभी✌️
Limited to Unlimited.
पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2025 मध्ये *लिमिटेड पसंदीक्रम* देऊन शिक्षणाविभागाने उमेदवारांची अडवणूक करुन अन्याय केला असून त्याविरुद्ध आज मंत्रालयात शिवयुनिटीच्या टीमने पाठपुरावा केला.
#pavitraportal#शिक्षकभरती@dadajibhuse@MahaDGIPR
आपण विचार व्यक्त किंवा प्रश्न उपस्थित केला अगदी योग्य आहे... ह्या pre school गरजू लोक आहेत नोकरी नाही भेटली व्यवसाय सुरू केला पण मुळात त्यांना परवानगी आहे की नाही तपासणी स्वतः पालक तरी करतात का? फक्त पैशाचा बाजार आहे.. कोणाचा कशाला ताळमेळ नाही..आज आता देखील नागपूर मध्ये शिक्षक भरतीचे प्रश्न उपस्थित केले आहेत... सरकारी शाळा खेड्यापाड्यात वाड्या वस्ती वरच्या शाळा बंद केले जातं आहे कारण मूल नाहीत.. मूल नाहीत कारण शिक्षक नाहीत...शिक्षक भेटतील पण भरती नाही... काळानुसार सगळं बदल पाहिजे पण लोकांना कळतं नाही ते स्वतः लुटले जातं आहेत... मूळ प्रश्न शिक्षण बाजूला राहतो कारण आपण जागृत नाहीत...नागपूर मध्ये शिक्षक भरती आंदोलन पाठोपाठ शाळा वाचवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वंचित राहू न देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत... त्यासाठी आपण लक्ष द्या... @kamblesandeep12 सरांच्या मार्गदर्शनमध्ये आंदोलन चालू आहे... त्याकडे राज्याच्या सरकारचे लक्ष वेधले जातं आहे... पार्किंग शाळा आपल्या दारात कधी येईल हे कोणी सांगू शकतं नाही त्यासाठी zp मनपा सरकारी शाळा पूर्ण सक्षमतेने चालू करा... पार्किंग आपोआप गाड्यांसाठी मोकळे होईल...