महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२४ मधील हजारो पात्र उमेदवार आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
रिक्त पदे असताना देखील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात नाही, तसेच “जागा वाढ” प्रस्तावावर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रांताध्यक्ष मा हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, "महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी - रोजगार विभागाच्या" वतीने आझाद मैदान येथे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
📍 स्थळ : आझाद मैदान, मुंबई
📅 दिनांक : बुधवार, १३ मे २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
मुख्य मागण्या :
१. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
२. “जागा वाढ” प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी.
३. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन निर्णय (GR) जारी करण्यात यावा.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला आता उत्तर द्यावेच लागेल!
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis@cbawankule
#JusticeForSurveyCandidates #BhumiAbhilekh #VacancyIncrease #AzadMaidan #NEETPaperLeak #MaharashtraCongress #StudentJustice
भूमापक परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणी झाले असून सर्व उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर इतर कर्मचाऱ्यांवर अधिक भार पडत आहे यास्तव @cbawankule साहेब आपण तातडीने नियुक्तीचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
भूमी अभिलेख कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठया प्रमाणात आहे याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाने उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन जागा वाढ करावी ही नम्र विनंती.
@cbawankule
भूकरमापक भरतीत प्रतीक्षायादीतील उमेदवारांना न्याय द्यावा
भूकरमापक भरती 2025 मध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकूण 1179 रिक्त पदांपैकी केवळ 903 पदे भरली गेली, तर 276 पदे रिक्त ठेवण्यात आली. त्यातच नवीन आकृतीबंधानुसार 70 पदांची भर पडून सध्या तब्बल 346 पदे रिक्त आहेत.
सदर भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असताना नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापेक्षा प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे योग्य ठरेल.
म्हणून भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती.
#भूकरमापक_भरती #महाराष्ट्र #सरकारीनोकरी
@cbawankule
भूमिअभिलेख विभागांमधील भूकरमापक (Surveyor) Group-C परीक्षा होऊन 1.5 महिने झाले अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे तरी,मा. मंत्री महोदयांनी कृपया तातडीने निकाल जाहीर करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, ही नम्र विनंती. @cbawankule@iYogeshRKadam@maharevenue
मुंबई महानगरपालिका (MCGM) यांच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत पदविका धारक (Diploma) उमेदवारांसोबतच पदवीधर (Graduate) उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात परीक्षा दिलेली आहे. सदर शैक्षणिक पात्रतेसंबंधीचा मुद्दा सध्या माननीय न्यायालयाच्या विचाराधीन असून, या प्रकरणात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अशा परिस्थितीत, परीक्षेचा निकाल जाहीर करताना सर्व परीक्षार्थींना न्याय मिळावा, तसेच भविष्यात कोणताही गोंधळ किंवा अन्याय होऊ नये म्हणून, निकाल हा माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून जाहीर करण्यात यावा. माननीय प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, ही विनंती.
@mybmc@degree_holders@INCHarshsapkal@VarshaEGaikwad
@mybmc पालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा पदवीधर उमेदवारांनी देखील दिलेली आहे,तसेच सदर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून अंतिम निर्णय झालेला नाही म्हणून निकाल लावताना सर्वच परीक्षार्थींचा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला आधीन राहून निकाल द्यावा ही नम्र विनंती @Dev_Fadnavis
आज नाशिक चे आमदार
@dadajibhuse साहेबांना नाशिक महानगरपालिकेतील
@NashikCorp मधील जाचक अट रद्द व्हावे तसेच प्रलंबित #WRD#WCD व #PWD भरती बाबत निवेदन दिले, साहेब नाशिक महानगरपालिके संदर्भात अतिशय सकारात्मक असून, लवकरच अट रद्द होईल ही आम्ही आशा करतो @mieknathshinde@CMOMaharashtra
⚠️🔥 Breaking News 🔥⚠️
महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा भरती तसेच MPSC परीक्षा कायमस्वरूपी बंद होणार? त्याच दिशेने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेसाठी सरकार ने पाऊल उचलले आहेत..! कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता यांना कायमस्वरूपी चे आदेश निर्गमित ✅ @CMOMaharashtra@Dev_Fadnavis (1/2)
सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना सरकार ने केराची टोपली दाखवली,नक्की सरकार नेच असले आदेश पारीत केलेत की या मागे दुसरे कुणी आहेत?तातडीने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा व सदर निर्णय विरोधात चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती! @CMOMaharashtra@mieknathshinde
खाली दोन फोटो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता(स्थापत्य) या पदाची परीक्षा ही ३/८/९मार्च २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षे बाबत घोटाळा करण्याच्या काहींचा मनसुबा आहे. काही दलाल आणि विद्यार्थ्यांची ही ऑडिओ क्लिप आहे. परीक्षा मधील मार्क वाढवणे या संदर्भात यांचे बोलले सुरू आहे. हे प्रकरण BMC आणि सरकारने गांभीर्याने घेऊन असले मार्क वाढवण्याचे प्रकार होऊ देऊ नका आणि मागील परीक्षे मध्ये पण असे काही झाले आहे का यांची चौकशी करा.
https://t.co/CsNzvEf8S6
https://t.co/CsNzvEf8S6
@mybmc@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@ShelarAshish@RRPSpeaks@degree_holders