चुकी असेल,त्यामुळे @degree_holders ची @mpsc_office ला विनंती आहे की आपण #MES_2019 जाहिरातीला विशेष बाब समजून एकही पद रिक्त न राहण्यासाठी ��थोचित कार्यप्रणाली चा अवलंब करावा.विद्यार्थ्यांच्या मागणीकडे आयोग सकारात्मक दृष्ट्या बघेल हा विश्वास आहे.
(२/२)
@MeshramDayanand
MES 2019 ची जाहिरात येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत,ह्या मधल्या काळात 700+ विद्यार्थी असे आहेत जे MES इंटरव्ह्यू ला पात्र होते व इतर विभागात गट अ व ब पदावर कार्यरत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी 3 वर्ष वाट बघून सुद्धा जर बरीच पदे ब्लॉक ह��ऊन रिक्तच राहली तर ही @mpsc_office ची (१/२)
एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर ��मेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
@mpsc_office @MeshramDayanand @PrasannJOSHI @Mpsc_Andolan
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 2019 या परीक्षेसाठी प्रसिद्ध होणाऱ्या गुणवत्ता यादी मध्ये त्या उमेदवारास मिळणाऱ्या पदाचा उल्लेख केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल. @mpsc_office@MeshramDayanand
एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?@mpsc_office@degree_holders@MeshramDayanand@Mpsc_Andolan
मा.उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks साहेब,
न्याय मिळविण्यासाठी प्रत्येक वेळी का झगडावं लागत.कधी रस्त्यावर यावं लागत तर कधी कोणी आत्महत्या करत.महाराष्ट्राला अशोभनीय आहे हे सगळं.
एकदाच १-२ वर्ष पगार देऊ नका पण नोकर भरती सुरू करा. जिवाच मोल कवडीमोल करू नका.विनंती🙏
@CMOMaharashtra
आजच्या आधिवेशनात मा. अजित पवार साहेबांनी घोषणा केली की ३१ जुलै पर्यंत एमपीएससी ची सर्व पदभरती पूर्ण करणार त्यांना एक विनंती आहे की एमपीएससी चे सदस्य यांची भरती की एमपीएससी द्वारे केली जाणारी पदभर��ी हे स्पष्ट करावे नाहीतर पुन्हा एक गाजर विद्यार्थ्यांना @saamTVnews @TV9Marathi
एबीपी माझा तुम्ही फक्त कुणाचा तर जीव गेला तरच अश्या बेरोजगारीच्या किंवा एम पी एस सी च्या बातम्या दाखवणार का?? वाढत जाणारी बेरोजगारी यामुळे नको त्या मार्गाला जाणारा तरुण वर्ग हा या देशातला भवितव्याचा महत्वाचा प्रश्न नाही का??