MPSC मार्फत सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३(गट-अ व ब) शिफारस होऊन ५ महिने पुर्ण होत आले.नियुक्ती करिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जसे कि कागदपत्र पडताळणी,वैद्यकिय व चारित्र्य पडताळणी अहवाल,बंधपत्र हे सर्व पुर्ण देखिल झाले.तसेच नियुक्ती करिता कोणतीही स्थगिती देखिल नाही
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९च्या ११४३उमेदवारांची १३जुन२०२२ ला PWD, WRDआणि WCDया ३ विभागांकडे शिफारस झाली आहे.जाहिरात निघुन ३.५ वर्षे झाली नियुक्ती नाही.म्हणुन सदर उमेदवार आजपासून (३१/१० ते २/११) आझाद मैदान येथे साखळी उपोषणाला बसले आहेत.@Dev_Fadnavis#MES_2019_Joining
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ च्या ११४३ उमेदवारांची १३ जुन २०२२ ला सा.बां.,जलसंपदा,जलसंधारण या ३ विभागांकडे शिफारस झाली आहे.जाहिरात निघुन ३.५ वर्षे झाली तरी नियुक्ती नाही.म्हणुन सदर उमेदवार आजपासून (३१/१० ते २/११) आझाद मैदान येथे साखळी उपोषणाला बसले आहेत.
केंद्र सरकारने विविध मंत्रालयातील वेगवेगळ्या संवर्गातील ७५०००(गटअ,ब,क,ड) शिफारसप्राप्त उमेदवारांना २२ आक्टोंबर २०२२ ला एकाचवेळी नियुक्ती दिली.
महाराष्ट्र सरकारने सुद्धा अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ च्या शिफारसप्राप्त ११४३ अभियंत्यांना नियुक्ती द्या@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
@mpsc_office@MeshramDayanand@PrasannJOSHI@Mpsc_Andolan
एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल?
@mpsc_office@MeshramDayanand@PrasannJOSHI@Mpsc_Andolan
कोविड महामारीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन देशातील व राज्यातील अनेक परीक्षा रद्द झाल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या. मग हाच न्याय महाराष्ट्रातल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू होत नाही का?
@AmitV_Deshmukh सर असंख्य वैद्यकीय विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा न घेता ऑनलाईन घ्या अशी विनंती करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मुलांच्या या मागण्यांना उत्तर देणे ,त्यांचा संभ्रम दूर करणे तुमचं कर्तव्य नाही का?
Registrations for #Medical admissions are already started by State CET cell. after courts stay on #SEBC reservation and due to #Maharashtra government's GR regarding Marathas can not avail #EWS certificate (and the benefits) Maratha students are in serious trouble.
भाजपा प्रवक्ता @sambitswaraj को जब लगा कि अपने TV वाले ड्रामे से भी लोगों को देश की दुर्दशा के मुद्दे से नहीं भटका पा रहे तो सोशल मीडिया पर भी अपनी सस्ती हरकतें शुरू कर दी।
ज़्यादा से ज़्यादा RT करके इनके झूठों का पर्दाफ़ाश करें ।