#भ्रष्टआरोग्यभरती
आज जागतिक आरोग्य दिवस आहे @rajeshtope11 साहेब या दिवशी तरी जाहीर करा भ्रष्ट आरोग्य भरती आम्ही रद्द करतोय व नव्याने 1 महिन्याच्या आत परीक्षा घेतोय म्हणून. आम्हाला समजले आहे की काही दलाल परीक्षा रद्द होऊ नये म्हणून प्रयत्न करताय त्यामुळे उशीर होत आहे खरे आहे का?
अभिष्टचिंतन दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छासाहेब आपण ड्रग इन्स्पेक्टर अनुभवाची अट शिथिल करण्यात मोलाची भूमिका व योगदान दिले त्या बद्द��� सर्व फार्मसिस्ट बंधू भगिनीं च्या वतीने मनःपूर्वक आभार आपण आपली कारकिर्दीत अतिशय सुवर्ण कामगिरी केली
ऋषीकेश सपकाळ
फार्मसिस्ट हक्क समिती
@bharanemamaNCP साहेब
Medical Education आणि Drug Department. अंतर्गत येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन
#MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) या पदासाठी असलेली 3 वर्ष अनुभवाची अट वगळून
नवीन सेवा प्रवेश नियमास लवकर मान्यता देण्यात यावी ही नम्र विनंती
@DrShingnespeaks
बीडच्या याच सायबर कॅफे सारखे दिसणाऱ्या परीक्षा केंदावर परवा डमी उमेदवार पकडल्या गेल,काल पवईत एक डमी पकडल्य�� गेला. आमचे भविष्य अशा परीक्षा केंद्रावर ठरविले जाणार आहे. @Awhadspeaks म्हाडा आणि TCS ने स्वतःचे ION सेंटर्स सोडून, असे परीक्षा केंद्र देऊन विद्यार्थांचा विश्वासघात केलाय.
रोहित पवार बेरोजगारीवर आज बोललाच म्हणून विचारावेसे वाटते,आरोग्य भरतीचे दोन्ही पेपर फुटल्याचा अहवाल पोलिसांनी दिलाय,टोपेंना विचाराल का? पेपर कधी रद्द करणार ते?
जिल्हा परिषदेची भरती २०१९ पासून प्रलंबित आहे,त्यावर मुश्रीफांना जाब विचाराल का? दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत हे विशेष
GOI issued Demolition Showcase Notice to Anil Parab for illegal construction of Sai Resort & Sea Conch Resort in CRZ no development zone at Dapoli (Ratnagiri) Sea Shore
Response to be given in 15 days
Action is taken on My Complaint
Final Demolition Order will come in 10 days