@RRPSpeaks@CMOMaharashtra राज्यातील महानगरपालिकेच्या औषधनिर्माणाधिकारी गट क पदासाठी फार्मसी विद्यार्थ्यांवर अन्याय
प्रमुख मागणी
1) पदवी फार्मसी चा अनुभव रद्द करा
2)डिप्लोमा फार्मसी शैक्षणिक अर्हता समाविष्ट करा
3) वैद्यकीय शिक्षण विभाग व जिल्हा परिषद ,आरोग्य विभागजाहिराती प्रमाणेच शैक्षणिक अर्हता असावी
बि.फार्मसी शिक्षीत विद्यार्थी यांना अन्न व औषधी प्रश्नासकीय सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब या ���हाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरातीतून वगळणे ही बाब राज्यातील तीन ते चार लाख बी.फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अन्यायकारक निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय असून यामध्ये कित्तेक वर्षांपासुन प्रयत्न करणारे विद्यार्थी या निर्णयामुळे नौकरीच्या संधीपासुन दूर राहतील बी.फार्मसीचा अभ्यासक्रम हा सदरील जाहिरातीस योग्य असताना देखील हा निर्���य लोकसेवा आयोगाने घेणे अपेक्षित नसून यामध्ये सदरील विद्यार्थी यांना संधी द्यावी.
या संदर्भात मा.मुख्यमंत्री @mieknathshinde जी व मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना निवेदन देऊन बी.फार्मसी या अभ्यासक्रमास समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येईल.
@SanjayDRathods
@mpsc_office
@PMCPune औषधनिर्माणाधिकारी पदाचा अनुभव रद्द करा ,अनुभव अट अन्याय कारक 6 वर्ष फार्म डी व 4 वर्ष डिग्री करून मेडिकल वर 3 वर्ष काम कसे करायचे साहेब ??उच्च शिक्षण घ्यावं की नाही.. चुकीचे ठराव विद्यार्थ्यांच्या भवितव्य अंधारात टाकण्यासारखे आहे
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@PMCPune औषधनिर्माणाधिकारी पदाचा अनुभव रद्द करा ,अनुभव अट अन्याय क��रक 6 वर्ष फार्म डी व 4 वर्ष डिग्री करून मेडिकल वर 3 वर्ष काम कसे करायचे साहेब ??उच्च शिक्षण घ्यावं की नाही.. चुकीचे ठराव विद्यार्थ्यांच्या भवितव्य अंधारात टाकण्यासारखे आहे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@PMCPune औषधनिर्माणाधिकारी पदाचा अनुभव रद्द करा ,अनुभव अट अन्याय कारक 6 वर्ष ��ार्म डी व 4 वर्ष डिग्री करून मेडिकल वर 3 वर्ष काम कसे करायचे साहेब ??उच्च शिक्षण घ्यावं की नाही.. चुकीचे ठराव विद्यार्थ्यांच्या भवितव्य अंधारात टाकण्यासारखे आहे @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#75000_मेगा_भरती चे स्वप्न दाखवून राज्यातील सत्ताधारी #अयोध्येस पर्यटनाला जाऊन बसले आहेत. #तलाठी, #जिल्हापरिषद , #नगरपरिषद , #वन_विभाग यातील कितीतरी विभागांच्या जाहिराती मागील ८-१० वर्षांपासून आलेल्या नाहीत.
#फडणवीस सत्तेत आल्यापासून नोकरभरतीला लागलेली घरघर अजूनही संपलेली नाही.
@Mpsc_Andolan@bharanemamaNCP DRUG INSPECTOR जाहिरात च विषय मार्गी लावा अनुभवची अट रद्द च सेवांप्रवेश नियम बदलून प्रोसेस गतिमान करून लवकर जाहिरात काढण्यासाठी पुढाकार घ्या दत्ता मामा 50 हजार PHARMACY स्पर्धा परीक्षा STUDENT वाट पाहत आह���त लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी विनंती