पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी २८ ऑगस्टला गुन्हे दाखल होऊन तब्बल १७ दिवस उलटले, तरी या प्रकरणातील एकाही आरोपीला महाराष्ट्र पोलिस अटक करू शकलेले नाहीत असे समजते.
हे जर खरं असेल तर मग प्रश्न गंभीर आहे,
महाराष्ट्र पोलीस आरोपींपर्यंत पोहोचू शकत नाहीत, की कोणाच्या दबावामुळे कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे? जर आरोपी खुलेआम फिरत असतील, तर कायदा कुणासाठी आहे?
सरकारने तातडीने उत्तर द्यावे आणि सर्व आरोपींना अटक करून निष्पक्ष तपास करावा ही विनंती.
@CPPuneCity@INCMaharashtra@DGPMaharashtra@CMOMaharashtra@PMCPune
प्रथमेश आज आपल्यात नाही, पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे.
महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज��याची सेवा करण्याचं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात.
या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडं, जेवण, पुस्तकं, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात.
आणि त्यातच परीक्षांमधील अनियमितता, वारंवार होणारा विलंब, अनिश्चितता आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण आणखी वाढवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा प्रत्येक विलंब म्हणजे फक्त पुढे गेलेली तारीख नसते. त्याचा अर्थ आणखी काही महिन्यांचं भाडं, आणखी खर्च, कुटुंबावर आणखी आर्थिक भार आणि आयुष्यातलं आणखी एक वर्ष अनिश्चिततेत जाणं.
ज्या परी���्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेतील अपयशाची इतकी मोठी किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची?
आणखी किती काळ विद्यार्थ्यांना असंच सहन करावं लागणार? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार आणि जबाबदार लोकांची जबाबदारी निश्चित होणार?
महारा���्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आता तरी समजून जायला हवं की, हे कुठले राजकारण नाही. लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा आक्रोश आहे,तुमच्या भ्रष्ट, विकलेल्या व्यवस्थेच्या विरुद्ध. या गोष्टीला राजकारण म्हणून न पाहता सहानुभूतीपूर्वक पहा.🙏🏻
#MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून #MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावं या मागणीसह अन्य मा��ण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विद्यार्थ्यांची विराट ताकद दाखवून दिली. या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठींबा दिला.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भावनेचा विचार करुन सरकारने तातडीने त्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात आणि भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेल्या #MPSC च्या कारभाराची झाडाझडती घेऊन तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेम��ूक करावी. तसंच MPSC ची ऑफलाईन परीक्षा, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्याकाळातील सर्व परीक्षांचं फॉरेन्सिक ऑडीट यासह विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या या न्याय्य आहेत. त्याकडं सरकारने दुर्लक्ष करु नये, अन्यथा विद्यार्थ्यांचं यापेक्षाही मोठं आंदोलन पुण्यातच उभारण्याचा इशारा यावेळी दिला.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ. डॉ. विश्वजीतजी कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. सचिन ढवळे सर, प्रा. यशवंत सोलाट सर, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड सर, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे सर, प्रा. अनिकेत पाटील सर, सचिन म्हस्के सर, तसंच या आंदोलनात प्रमुख भूमिका घेणारे प्रमोद पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, शिवदास मोरे, बालाजी मिसाळ, अजय बनसोडे, अमोल शिंदे, महेश सरकाळे, राहुल तरंगे, मिथुन भालेराव, गणेश कोराळे, आश्रूबा चौधरी, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर, ऋषिकेश शिंदे, राहुल गुडदे यांच्यासह सर्व ���िद्यार्थी प्रतिनिधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीजेपी यांचे पदाधिकारी, मा. आ. मोहनदादा जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, रविराज साबळे पाटील यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #MPSC_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी
@CMOMaharashtra लाज वाटली पाहिजे तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय देण्या ऐवजी राजकारण करण्या साठी. आता पर्येंत MPSC अध्यक्ष आणि सचिव चा राजीनामा का नाही घेतला? त्यांना पुरावे नष्ट ��रायला तिकडे बसवून ठेवलंय का अजून?
@mataonline लाज वाटली पाहिजे तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय देण्या ऐवजी राजकारण करण्या साठी. आता पर्येंत MPSC अध्यक्ष आणि सचिव चा राजीनामा का नाही घेतला? त्��ांना पुरावे नष्ट करायला तिकडे बसवून ठेवलंय का अजून?
MPSC ��े अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घेण्यात यावा, या मुख्य मागणीसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत पुण्यात धडक मोर्चा!
एकदा तुकाराम मुंढे साहेबांना मह��राष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष करा..... विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
@Tukaram_IndIAS
@Dev_Fadnavis
@mohol_murlidhar@dhadve_rupali लाज वाटली पाहिजे तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय देण्या ऐवजी राजकारण करण्या साठी. आता पर्येंत MPSC अध्यक्ष आणि सचिव चा राजीनामा का नाही घेतला? त्यांना पुरावे नष्ट करायला तिकडे बसवून ठेवलंय का अजून?
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घेण्यात यावा, या मुख्य मागणीसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत पुण्यात धडक मोर्चा!
देशात पेपरफुटी आणि परीक्षेतील गोंधळाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून देशभरात सरकारच्या कारभाराविरोधात मोर्चे निघत आहेत. आज पुण्यात हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेत. विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता #MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने त्यांचा आवाज ऐकून प्रश्न सोडवावेत, त्यां���्यावर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय द्यावा !
@CMOMaharashtra
#ChhatronKiGunj #MPSC #आक्रोशमोर्चा #पुणे
PMC JE भरतीसाठी उमेदवार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
IBPS अहवालातच modus operandi स्पष्ट नसल्याचे नमूद आहे, FIR व पोलीस तपास सुरू आहे.मग नियुक्त्यांची घाई कशासाठी?
संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत नियुक्त्या स्थगित करा!उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
@navalMH@prajytnair