Couldn't agree more... सध्या विकृत मनोवृत्तीचा गुंडांना मिळणारा राजाश्रय पाहता अशा जबाबदार महत्त्वपूर्ण पदावर अराजकीय आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात ज्ञान असलेली अनुभवी व्यक्तीच योग्य ठरेल.
@Dev_Fadnavis जी आशा आहे आपण राजकारण बाजूला ठेवून ह्या मागणीचा विचार कराल, जेणे करून कोणत्याही पक्षाचे अधिष्ठान असल्याच्या गुर्मीत महिलांवर अत्याचार करण्याच्या प्रकारांना आळा बसेल.
एक संस्कारी नेता जी ने हाइवे पर गाड़ी से निकलकर खुलेआम संभोग किया,😀 यह हाइवे पर लगा कैमरा में रिकॉर्ड हो गया है। लोग सोशल मीडिया पर वीडियो माँग रहे है।
@amitmalviya Malviya is fake and propaganda person.. I was reading his history and he provides only fake information. His only advantage is the one who represents are unpadh (illiterate) and persons following him are the same as well. 🤪🤪
श्रीछगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे.
या मुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली.
मुलुंड चा नागडा पोपटलाल तर बेवा झाला!
ढोंगी आणि बकवास लेकाचे!
@Dev_Fadnavis
@narendramodi
आज हा व्यक्ति आपल्या सर्वांवर हसतोय 😡😡
ज्या भाजपाने ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून जेल मधे शिक्षा भोगायला पाठवले,आज ऐवढे अस्मानी बहुमत असल्यावरही त्याच भाजपाला मंत्रीपद द्यावे लागत आहे 🤣🤣
जनतेने भ्रष्टाचाराविरोधात भाजपाला मतदान केलय 🤦🤦
यालेच म्हंन्ते देवाचा न्याय 🎯🎯