नवाब मलिक दोषी आहेत की नाही हे कोर्ट बघेल … आणि येणारा काळ ठरवेल… पण अटक होताना त्यांचा ॲटिट्युड कमाल होता … हे भविष्यात विरोधक पण मान्य करतील… संकट येतात … जातात … माणसं कशी मजबूत असावी… याचं उत्तम उदाहरणं म्हणजे नवाब मलिक … #NawabMalik
या आहेत शेख हसीना बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या आणि सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद भूषविलेल्या महिला .ज्या देशाची ९० टक्के लोकसंख्या आपल्या इथे अल्पसंख्यांक समुदाय आहे .यांना सदैव तुम्ही साडी मध्येच पाहिलं असेल यांचा एकही फोटो इतर पेहरावात उपलब्ध नाही .
महात्मा गांधींनी फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. गांधींमुळे देशाची फाळणी झाली आणि गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले वगैरे या संघाने (RSS) स्वार्थासाठी पसरवलेल्या निव्वळ अफवा आहेत. त्यामुळे स्वतः #खरा_इतिहास वाचा आणि समजून घ्या.
तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल.
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
“Those who endure, CONQUER”
#ChinarCorps congratulates Nahida Manzoor on becoming the first woman from #Kashmir to climb Mount Everest. 26 yr old Nahida, started climbing mountains from a very young age. Nahida is second among three sisters & her father runs a butcher shop.
मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को - ऑप. सोसायटीचे संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, माझे मित्र मा.श्री. सिद्धार्थजी मुरकुटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
@NCPspeaks#AshutoshKale#Kopargaon