Jacob Coxon is not alone: AI Superintelligence is an Existential Threat to Humanity
Recently, Jacob Coxon, a former researcher at Anthropic and OpenAI, sent shockwaves throughout the world by stating, “The people building AI earnestly believe that it could kill us all by the end of the decade.”
Incredibly, in less than 48 hours, Mr. Coxon’s social media statement has been viewed by more than 150 million people.
But let’s be clear: Mr. Coxon is not alone in his fears.
Leading experts inside and outside the AI industry have been echoing Mr. Coxon’s clarion call for years.
And that is that unless we reverse course, there is a very real possibility that once advanced AI surpasses human intelligence, it could escape our control with catastrophic consequences.
In other words, advanced AI and superintelligence pose an existential threat to humanity.
That is why I will soon be introducing legislation with Representative @RepCasar to pause advanced AI and ban superintelligence altogether.
Please take a moment to read what just a few of these experts have said in the past few days.
Thanks to @TaylorPopielarz for assembling this research.
Paul Christiano, Member of the OpenAI nonprofit board’s Safety and Security Committee: "Based on the recent trajectory of capabilities and the continued difficulty of alignment, I now believe there is a meaningful risk that rapid acceleration in AI capabilities leads to catastrophic and irreversible loss of control in the very near term. I do not think that the AI industry in general, including OpenAI, is currently on track to reduce this risk to an acceptable level … If we build superintelligence without more robust alignment I expect we will permanently lose control of it. If that happens then most people could die. I believe we would need domestic and international coordination to ensure global consistency and reduce risk to an acceptable level.”
Samuel Marks, Scalable Oversight lead at Anthropic: "AI developers believe their technology could cause human extinction (or similarly bad outcomes). This could happen in the next few years.”
Evan Hubinger, Alignment Science lead at Anthropic: "Jacob is correct here—we really do earnestly believe AI could kill all humans!”
Alex Turner, former Research Scientist at Google DeepMind: "I left Google DeepMind in June. Jacob is right: many researchers believe they are building something that could kill everyone on the planet. It was literally my day job to think about how to stop that."
Jakub Pachocki, Chief Scientist at OpenAI: "This is a time that calls for extreme caution. I am concerned no one is prepared for the consequences of a continued rapid rise in machine intelligence.”
Jason Wolfe, Researcher at OpenAI: "I don't know what my probabilities are on literal extinction, but I think there are a number of ways AI could go poorly for humanity, and at the current frankly terrifying pace humanity will be quite lucky if we manage to find and stay on the narrow path between all the bad outcomes.
Jonathan Richard Schwarz, former Senior Research Scientist at Google DeepMind: "I left DeepMind after 7 years (and since rejected offers to join the other two) due to severe concerns about the concentration of power these labs represent. What is currently happening in this field is deeply unhealthy for society.”
Yerawada Jail once held terrorists like Ajmal Kasab. Today, a social media influencer is sent there for exposing the pathetic state of our civic infrastructure.
The government is not terrified of terrorists. It is terrified of citizens tearing away its mask and exposing the fakery of the Feku.
I resigned from Anthropic today. I spent the last three years doing pretraining research at both OpenAI and Anthropic. Neither company is acting responsibly. They are racing straight to self-improving superintelligence and gambling with our lives. More thoughts below.
छत्रपती संभाजीनगर मध्ये MPSC विद्यार्थांचा विराट मोर्चा..
MPSC अध्यक्ष-सचिवांनी तातडीने राजीनामा न दिल्यास आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढतच जाणार आहे.
आयोगाने आणि शासनाने उमेदवारांच्या सर्व मागण्या मान्य करून तत्काळ कार्यवाही करावी.
@mpsc_office@Dev_Fadnavis@narendramodi
पेपरफुटी आणि MPSC तील अनागोंदी कारभाराविरोधात क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकार वेळकाढूपणा का करत आहे? राज्यातील शिक्षण तसेच परिक्षा विभागाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी कोणाची? महायुती सरकार आतातरी जागे व्हा. #MPSC अध्यक्ष आणि सचिवांचा त��तडीने राजीनामा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर ताबडतोब निर्णय घ्या.
@CMOMaharashtra @MPSC
#ChhatronKiGunj #MPSC #mpsc_आक्रोश_मोर्चा #chhatrapatisambhajinagar
काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावं आणि पेपरफुटीप्रकरणात ��टक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही. त्यामुळं सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखं बाजूला सारून तिथं स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्यांच्या इतरही मागण्यांकडं लक्ष द्यावं.
महत्त्वाचं म्हणजे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत. आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करुन ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि ४० पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू मोर्चातील या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का? मी कालच बोलताना स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादि�� राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केलं तर हा आक्रोश थांबेल असं नाही तर यापुढं तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Protest #छत्रपती_संभाजीनगर #पेपरफुटी
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत.
MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य ���ागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते.
मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्का���्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!
संतोष पंडित प्रकरणी मी मा. सरन्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय , मा. मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई , मा.मुख्य जिल्हा न्यायाधीश पुणे जिल्हा आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्या कडे मी आज इमेल द्वारे रीतसर तक्रार दाखल केली आहे. माझा मुख्य मुद्दा इतकाच आहे की जे कलम आरोपी यांच्यावर लावण्यात आलेली आहे त्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस रिमांड देता येते का ?? तसेच तक्रार दाखल होण्याआधीच आरोपीला आधी अटक करून मग तक्रार दाखल करता येते का ??? संबंधित प्रकरणी सर्व CCTV फुटेज तात्काळ सुरक्षित जतन करण्याची मी मागणी केली आहे. या प्र���रणामुळे जनतेचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास डळमळीत झाल्याचा हजारो कमेंट सोशल मिडिया मधे माझ्या वाचण्यात आल्याने मी देखील व्यथित आहे आणि न्यायव्यवस्थे विषयी जनतेत संशय संभ्रम निर्माण झाल्याने माझा वकिली व्यवसाय असल्याने मी देखील aggrived पार्टी आहे...
जर कोणी कोणा मंत्र्या विरुद्ध काही बोलले म्हणून त्रयस्थ व्यक्तीला विनयभंग झाल्याचे वाटत अस��ल तर तोच नियम माझ्यासाठी सुद्धा आहे.. माझ्या तक्रारीची तातडीने उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी suo motto याचिका दाखल करून घेण्याची मी मागणी केली आहे...
जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अतूट रहावा हाच एकमेव हेतू. या देशातील न्यायव्यवस्था ही केवळ "सत्य आणि विश्वास" या तत्वावर कार्य करते. मी आज पर्यंत संतोष पंडित या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही की त्यांना समक्ष कधी बघितलेले नाही.. या देशात ���्यायाचेच राज्य राहील , कोणत्याही गुंड बिंड असो की कोणीही लुंगे सुंगे मंत्री संत्री असून द्या की आणखी कोणीही...आम्ही अन्याय अनितीला अजिबात घांबरणार नाही , झुकणार नाही.
👉 We will demonstrate the Supreme Power of Constitution of India ....
आज पुण्याच्या रस्त्यांवर जमलेली गर्दी फक्त विद्यार्थ्यांची नव्हती; ती हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, स्वप्नांची आणि भवितव्याच्या न्यायाची हाक होती.
MPSC वरील विश्वासाला तडा देणारे गैरप्रकार, पेपरफुटीचे आरोप, संशयास्पद मूल्यांकन आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता—या सगळ्याचा आता निष्पक्ष आ���ि पारदर्शक तपास झालाच पाहिजे.
विद्यार्थ्यांना आश्वासनं नकोत.
त्यांना उत्तरं हवीत.
त्यांना न्याय हवा आहे.
आणि त्यासाठी जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
MPSC प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
आजचा हा आक्रोश शेवट नाही…
ही बदलाची सुरुवात आहे.
हा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा आहे.
आणि हा आवाज आता महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे!
विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही.
MPSC ला जाब द्यावाच लागेल!
मा. भिमनवार साहेब,
‘वस्तूस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने व्यथित असल्याची’ आपली प्रतिक्रिया असल्याचं समजलं. ज्या आयोगावर अढळ विश्वास ठेवून 45 लाख विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात आणि आपल्या कार्यकाळात झालेल्या परीक्षेचा पेपर फुटत असेल तर ती आपली नैतिक जबाबदारी नाही का?
“औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या रुजू होण्यापूर्वीचा” ही आपली प्रतिक्रिया वस्तुस्थिती आहे का? आपण रुजू होण्यापूर्वी जानेवारीत पेपर फुटला होता तर मार्चमध्ये पेपर घेतलाच का? हे आपलं अपयश नाही का? “पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून MPSC मध्ये अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्याचं आपण म्हणत आहात मग पेपर कसा फुटला?
“तक्रार प्रा��्त होताच पोलिसात तक्रार केली” ही आजची आपली प्रतिकिया आहे. जेंव्हा विद्यार्थ्यांनी FDA च्या पेपरफुटीची तक्रार केली तेंव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? आठवून बघा. “पुरावा नसताना मोघम ई-मेल मिळाला, तक्रारकर्त्याने माघार घेतली, दुसरा तक्रारकर्ता नापास झाला म्हणून त्याने तक्रार केली’’ ही आपली प्रतिक्रिया होती, तेंव्हा तुम्ही आणि तुमचा आयोग तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांवरच कारवाई करायला निघाला होतात, हे आपण विसरलात का?
राहिला विषय तुमच्या कार्यकाळातील सुधारणांचा, तर ऑनलाइन परीक्षा घेण्याची आयडिया कुणाच्या सुपीक डोक्यातली होती? ऑनलाइन घेण्यामागे काय डाव होता? हे पण सांगा. पुरव्यांबाबत बोलायचं तर FDA पेपरलीकचं जसं भलं मोठं प्रेझेंटेशन केलं होतं तसं भलं मोठं प्रेझेंटेशन लवकरच करणार आहे आणि तेही पुराव्यासकट… त्यामुळं राजीनामा देण्यास विलंब करू नका..!
खऱ्या अर्थाने व्यथित झाला असाल तर नैतिकता दाखवा आणि विद्यार्थ्यांना मोकळं करा.!
#MPSCपेपरफुटी #राजीनामा_द्या #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
रोहिणी राऊत! नाशिकच्या दिंडोरी तालुक्याती�� माळेगावच्या ग्रामसभेत रस्ते, शौचालय, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, cctv इत्यादी मुद्द्यांवरून गावपुढारी व प्रशासनाला जाब विचारणारी धाडसी पोरगी. कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार? पुणे असो की दिंडोरीचा आदिवासी पाडा. लोक बोलू लागलेत.
महाराष्ट्र में हजारों छा���्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा ��ै।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ��ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj
ऋतुजा पाटील ज्या अर्थी राज्यात सातवी आली त्यावरून स्पष्ट होते की फक्त पेपरच नव्हे तर तिची मुलाखत घेणारे पॅनेल सुद्धा मॅनेज होते. त्यामुळे MPSC च्या पोरांनी समजून घ्यायला हवे की MPSC त काय सुरुय ?
ऋतुजा पाटील ही काही मुख्य आरोपी नाही, तर MPSC मधील अधिकाऱ्यांनी पेपर फोडून बाहेर विकला, तिच्या वडिलांनी तो विकत घेतला, त्यामुळे ती या साखळीतील शेवटची व्यक्ती आहे. मुख्य पेपर ज���थून बाहेर आला त्यांना वाचवण्यात येत आहे. या MPSC मधील टोळीने फक्त हाच एकमेव पेपर फोडला असे वाटणारे फार भाबडे समजावेत…
मी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना ब���ललो तर ते म्हणाले की अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांना पेपर मिळणे आणि त्यांनी तो फोडणे हे शक्यच नाही, पण जर असे असेल तर प्रचंड मोठी नामुष्की MPSC ची आहे.
या सगळ्या गोष्टीची नैतिक जवाबदारी स्वीकारून विवेक भीमनवारने राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण तो म्हणतो की जानेवारीतच पेपर फुटला, उलट तो स्वतः चेच अपयश सांगतोय पण त्याच्यावर राज्याच्या प्रमुखाचे अभय दिसत आहे. RTO कमिशनर म्हणून त्याची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या आरोपाने गाजली.
एवढा मोठा विषय झाल्यावर सुद्धा मला MPSC देणाऱ्या मुलांमध्ये पाहिजे तितका रोष दिसत नाही. क्लासेसचे संचालक शांत आहेत कारण अनेक वेळा पेपर फोडणाऱ्या टोळ्या या क्लासेस मार्फत पेपर विकतात, त्यामुळे कदाचित त्यांना आपले नेटवर्क उध्वस्त होण्याची भीती असावी.
भीमनवारचा राजीनामा होऊन, पेपर न फुटण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे हे काम MPSC अन सरकारचे होते पण त���े काहीच होताना दिसत नाही. विद्यार्थी सुद्धा शांत आहेत मग आपणच त्यांच्यासाठी जीव का तोडावा ? असे ही हे पोर अधिकारी झाल्यावर आपल्या सारख्या सामान्य माणसाला फाट्यावर मारत असतात…
@CMOMaharashtra @bhimanwar
राज्यातील लाखों विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा खुन करणाऱ्या #MPSC च्या अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीचा योग्य तपास व्हावा यासाठी आज अमरावती येथे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत आपल्या भावना मांडल्या. सरकारने वेळीच MPSC च्या गैरकारभाराची दखल घेऊन कठोर प���वले उचलावीत, अन्यथा आज अमरावतीत हा मोर्चा झालाय उद्या राज्यभरात यापेक्षा मोठे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #पेपरफुटी #अमरावती #विद्यार्थी_आंदोलन
#पुणे
विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हा व्यक्ती मिडियाला म्हणत होता की या बापट यांना तुम्ही विनाकारण प्रसिद्धी देत आहात.
रस्त्यांवर खड्डे आहेत, ट्राफीक जाम होते, नदी प्रदुषण होत आहे ते दाखवा असं तो हातवारे करुन मोठ्या आविर्भ��वात सांगत होता.
संतोष पंडित तेच तर दाखवत होते. पुणे शहरातील विविध प्रश्न, शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि अटकही झाली.
आता संतोष चव्हाण यांनीच सांगावं नेमकं काय करावं! कारण बापट संविधानिक मार्गाने बोलत होते त्यांना संतोष चव्हाण याने मारलं, आणि संतोष पंडीत यांची भाषा चुकीची म्हणून त्यांना पोलीसांनी उचललं.
बोला.....गण���ती बाप्पा मोरया!
@PuneCityPolice
@CPPuneCity @CMOMaharashtra @DGPMaharashtra @Dev_Fadnavis
भाजपाची आता एक नवीन पद्धत आहे.
भावना दुखावल्या या नावाखाली बहुजनातील महिलांना पुढे करायचे आणि तक्रार द्यायला लावायचे.
माझ्या बाबतीत वाघोली पोलीस स्टेशनला एका बहुजन महिलेला पुढे करून माझेविरुद्ध भावन��� दुखावल्याची तक्रार दाखल करून मला अटक केली होती.
संतोष पंडित यांच्या बाबत सुद्धा बहुजनातील महिलांना तक्रार देण्यासाठी पुढे केले आहे.
कोर्टात अशा केसेस मुळीच टिकणाऱ्या नाहीत. राजकीय हेतूने केवळ त्रास देण्याचा उद्देश आहे