तुकाराम मुंडे SIR आयुक्त(FDA) डिपार्टमेंट.टिटवाला पोलीस हद्दीत कालानी फार्महाऊसजवळ “H2O”व रेड चिली हॉटेलसमोर जूनी बिल्डिंग मधे “RJ ब्रदर्स”नावाने हुक्का पार्लर बेकायदेशीर सुरू आहे.स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने चालणारा हा प्रकार तात्काळ कायम बंद करण्यात यावा. @Tukaram_IndIAS
मा.पुलिस अधीक्षक सो.ठाणे ग्रामीण
टिटवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालानी फार्महाऊसजवळ “H2O”व रेड चिली हॉटेलसमोर जूनी बिल्डिंग मधे “RJ ब्रदर्स”नावाने हुक्का पार्लर बेकायदेशीर सुरू आहे.स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने चालणारा हा प्रकार तात्काळ कायम बंद करण्यात यावा.
@Thane_R_Police
नेतृत्व नव्या दमाचं, भविष्य महाराष्ट्राचं!युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात उत्तरोत्तर यश लाभो हीच सदिच्छा.
दिलीप मिश्रा
महानगरप्रमुख,उल्हासनगर
@AUThackeray
उल्हासनगर मनपा चुनाव अलग लड़ने के बाद शिवसेना शिंदे गुट और भाजपा भले ही युति धर्म के नाम पर गठबंधन किए लेकिन दोनों पार्टियों के नेताओं के बीच कालानी को लेकर संघर्ष जारी है जिसका नतीजा कल भाजपा के महासभा से बायकॉट करने पर देखने को मिला वाह रे सत्ता लोभियों वाह
@BJP4Maharashtra
@DGPMaharashtra,@Thane_R_Police,@Thane_R_Police
Respected SP Sir, two hookah parlors are operating illegally in Titwala police jurisdiction H2O near Kalani Farm and R.J.Brothers run by https://t.co/T0VhVcssQy Chili. Kindly take immediate action and shut them down.
रिमाइंडर @CMOMaharashtra@DGPMaharashtra@Thane_R_Police
संध्या विधानसभा अधिवेशन शुरू आहे.तरी पन टिटवाला पोलीसहद्दीत कालानीफार्मजवळ H 2o हुक्का पार्लर आणि रेड चिली चा समीर r.j.ब्रदर्श यांचा हुक्का पार्लर शुरू आहे.तत्काल कार्यवाही ची अपेक्षा.
मा.आय.जी.साहेब कोंकणविभाग
विधानसभासत्र सुरू असताना देखील टिटवालापोलीसहद्दीत कालानीफार्मजवळ आशुतोष चिकलकर तसेच रेड चिली हॉटेलसमोर आर.जे.ब्रदर्स(भरत) यांचा बेकायदेशीर हुक्कापार्लर दिवस-रात्र सुरू आहे.सदर गैरकायदेशीरधंद्यावर कडककारवाई करून तात्काळ बंदकरण्यात यावा.@Thane_R_Police
मा.पुलिसअधीक्षकसाहेबThane
महोदय,टिटवाला पुलिस स्टेशन चा हदीत वरप गांव कालानी फार्म जवळ "H to O"हुक्का पार्लर आणि बेकायदेशिर रेस्टोरेंट शुरू आहे.या रेस्तरों मधे लहान मूली मुले येउन हुक्का फ्लेवर मधे असलेले अमली पदार्थ चा नशा करत आहे. कायम स्वरूप बंद कारण्यात यावे.@Thane_R_Police
मा.पुलिस अधीक्षक साहेब Thane
महोदय,टिटवाला पुलिस स्टेशन चा हदीत वरप गांव कालानी फार्म जवळ "एच to ओ"हुक्का पार्लर आणि बेकायदेशिर रेस्टोरेंट शुरू आहे.कायम स्वरूप बंद कारण्यात यावे हिच आग्रही विनंती
@DGPMaharashtra@Thane_R_Police
मा.पुलिस अधीक्षक सा.ठाणे ग्रामीण,टिटवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालानी फार्महाऊसजवळ “H2O”व रेड चिली हॉटेलसमोर जूनी बिल्डिंग मधे “RJ ब्रदर्स”नावाने हुक्का पार्लर बेकायदेशीर सुरू आहे.स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादाने चालणारा हा प्रकार तात्काळ कायम बंद करण्यात यावा.@Thane_R_Police