Evm जनजागृती अभियान अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान व evm बद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
The college students were given guidance and information about voting, evm under evm awareness campaign.@ECISVEEP#election#maharashtraelection#Elections2024
IIT धनबाद मध्ये 17,500 रुपये शुल्क वेळेत न भरलेल्या अतुल कुमार नावाच्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेत.
न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम 142 अंतर्गत असाधारण अधिकारांचा वापर केला.
वंचित गटातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना असे वाऱ्यावर सोडता येणार नाही अशी सर्वोच्य न्यायालयाची भूमिका आहे.
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदासाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
आपका गौरव सिर्फ जाति की वजह से छिपा दिया गया।
क्या आप बता सके हैं कि इनमे से कितने दलित स्वतंत्रता सेनानी के नाम आप सुने हैं? कमेंट में बताइए
1. झलकारी बाई
2. बांके चमार
3. मातादीन वाल्मिकी
4. चेतराम जाटव
5. बल्लूराम मेहतर
6. वीरा पासी
7. पुतलिमाया देवी
8. सावित्री देवी
9. उदा देवी पासी
10. महावीरी देवी
परीक्षापुढे जाणे हे Core #mpsc करणाऱ्या विध्यार्थ्यांच खच्चीकरण आहे. कोणी कोणती परीक्षा द्यावी हा त्याचा स्वतःचा निर्णय असायला हवा,एकाच दिवशी दोन परीक्षा आल्या म्हणून परीक्षा पुढे ढकला म्हणणे चुकीचे आहे.मुलांचा त्रास मुलांनाच माहीत.@AbhiPawarBJP@suvishelke कृपया विचार व्हावा
MPSC व्दारे दिव्यांग आरक्षणाअंतर्गत निवड झालेले उमेदवार वैद्यकीय चाचणी दरम्यान विविध क्लृप्त्या लढवत आहेत, कोणी कानात #वॅक्स वापरल्याचे समोर आले आहे, तर #दृष्टीदोष असणाऱ्या उमेदवारांनी विशेष प्रकारचे केमिकल ड्रॉप डोळ्यात टाकून अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे निवड झालेले अधिकारी काय लोकसेवा करणार होते? अर्थात त्या बोगस उमेदवारांचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असले तरी मागील काही वर्षातील सर्व दीव्यांग उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पुन्हा एकदा झाल्यास हजारो बोगस कर्मचारी सेवेतून बाहेर पडतील आणि खऱ्या दीव्यांग उमेदवारांना न्याय मिळू शकेल.
@mpsc_office@CMOMaharashtra@ssaunik@mieknathshinde@VijayWadettiwar@RealBacchuKadu@Dev_Fadnavis@RRPSpeaks@Awhadspeaks
ये वीडिओ रुड़की का बताया जा रहा है. ख़बरों के मुताबिक कांवड़ियों से ई-रिक्शा साइड से 'टच' हो गया था. और कांवड़ियों ने ई-रिक्शा का ये हाल कर दिया। इन्हें देखकर ऐसा लग रहा है कि सरकार और प्रशासन का ज़रा भी भय नहीं है इनके अंदर। ये ऐसा क्यों कर पा रहे हैं, इसका जवाब कौन देगा?
मित्रांनो सध्या पावसाळा चालू आहे. पाऊस कुठे आणि कसा वाढेल याचा नेम नाही. त्यामुळे सध्या फिरायला जाणे थांबवा.
घरी आपली कोणीतरी वाट पाहत असत. याचा विसर पडू देऊ नका.
अचानक पाणी कस वाढलं. किल्ले रायगड चा नजारा बघा.
राजस्थान सरकारने लोकसेवा आयोग आणि भरती करणारी सर्व निवड मंडळे यांच्यावर गुप्तचर यंत्रणांकडून नजर ठेवण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
पेपर फुटी कायद्यानंतर उचललेले महत्वाचे पाऊल आहे!
#MPSC