@sanjayp_1 @Navimumpolice@maharashtr_hmo
@CMOMaharashtra@DGPMaharashtraपोलीसभरती प्रक्रियासर्व 15तारीखपर्यंत होणार होती,पणनवीमुंबईचालकला9जाने.लामैदानी चाचणी होऊन2महिने पूर्ण झालेअजूनकुठलीही मिरीठ लिस्ट जाहीर
झालीनाही,मुलंनिराश होऊ लागली आहेत,तरी लवकरात लवकर मिरीठ लिस्ट जाहीर करा
@Navimumpolice@maharashtr_hmo
@CMOMaharashtra@DGPMaharashtra पोलीसभरती प्रक्रिया सर्व 15तारीखपर्यंत होणार होती,पण नवी मुंबई चालकला 9 जाने.लामैदानी चाचणी होऊन 2 महिने पूर्ण झाले अजून कुठलीही मिरीठ लिस्ट जाहीर झाली नाही,मुलंनिराश होऊ लागली आहेत,तरी लवकरात लवकर मिरीठ लिस्ट जाहीर करा
भावपूर्ण श्रद्धांजली अमर....!
@OfficeofUT साहेब स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सध्या खूप भयानक परिस्थिती मधून जात आहेत. प्रत्येक पेपर हा कोर्ट मध्ये जातोय, कधी नियुक्त्या मिळत नाहीयेत तर कधी निकालच लागत नाही तर कुठे सरळसेवा चे पेपर फुटत आहेत. माय बाप सरकार तुम्हाला
चिंधी ला सिंधू होता आले..! हेच तिच्या आयुष्याचं खर सार्थक आहे..! आई होणे सोपे आहे पण माई होणे सोपे नाही बाबांनो... आई होण्यासाठी फक्त बाळंतपनाच्या वेदना असतीलही पणं माई होण्यासाठी वेदनेला आयुष्य समजावं लागते...!
नैसर्गिकरित्या बाळ जन्माला घालून येणाऱ्या मातृत्वाच्या जबाबदारीपेक्षा , अनाथांच मातृत्व स्वीकारून येणारी जबाबदारी ही कित्येक पटीने मोठी असते आणि ती जबाबदारी माईने निस्वार्थपणे पेलली .. माई नेहमी स्मरणात असाल ..
फार वर्षांनंतर हिंदुस्तानाला एक अस्सल निढर देशभक्तमिळालाहोता.फारवर्षांनंतरहिंदुस्तानाला एक अस्सल निढर देशभक्तमिळालाहोता.आमची पहिली गोळी चालणार नाही पण तिथून एक गोळी नाही पण एक इथून आली की इथून जाणाऱ्या गोळ्या मोजता येणार नाहीत असे त ठणकावून सांगणाऱ्या वाघाला भावपूर्ण श्रद्धांजली.
@CMOMaharashtra
महा.पोलीसदलाच्यावतीनेमीआपणासनम्रविनंतीकरतोकीपोलीसमहामा.श्री.पांडेसाहेबयांचीमहासंचालकपदावरबदलीकरायचीकीनाहीयाचानिर्णयघ्यावा.महाराष्ट्रपोलिसांच्याभावनांचाआदरपूर्वकविचारकरूनमा.श्री.पांडे साहेबयांनी निवृत्तीपर्यंत महाराष्ट्र पोलीस महापदावर कायम रहावे ही नम्र विनंती!
@SurwadePrashant@bharatsingrajp1 तुमची चौकशी ED ,CBI ने करावी इतकी संपत्ती तुम्हाला मिळो .हीच विजयादशमीच्या दिवशी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना । विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ।💐💐🎂💐💐
@MM_K_08 बोलण्याचा हक्क संपला त्यात कुठले प्रेम उरले .....प्रेम फक्त भावनांचा खेळ त्यातले आपण खेळाडू डाव जिंकलात तर प्रेम .......नाहीतर जिवंत पनी मेलेला मनुष्य.😢😢😢