@CMOMaharashtra साहेब निर्णय चांगला आहे पण आमच्या मागण्याकडेही थोडे लक्ष द्यावे जेणेकरून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही #संगणकपरिचालक यांच्या मागण्या आपण वचन दिलेले होते. वचनाला जगावे हीच नम्र विनंती
While we are protesting peacefully on Azad Maidan, the computer operator, we have been beaten up. This is a complete atrocity on us. We have some women and children among us. Sir, this government has not thought about all this. This government should think a little.
@AjitPawarSpeaks काल मुंबई आझाद मैदान येथे मध्य रात्रि पोलीस प्रशासन कडून आझाद मैदान येथे आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालक यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला, न्याय व हक्कासाठी मागण्या करणाऱ्यावर लाठी चार्ज करणाऱ्या सरकार चा धिक्कार असो.
तिघाडी सरकार यांनी आमच्यावर लाठीचार्ज करून आम्हाला आझाद मैदान सोडवण्यास भाग पाडले पण आमची मागणी मान्य होई पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
@mrhasanmushrif काल रात्री दि.02/03/2021 रोजी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या संगणक परिचालक कोणालाही भनक न लागू देता पोलीस प्रशासनाने अमानुष रिते लाठीचार्ज केला व आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला आहे ह्या निर्दयी सरकार चा व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध.⚫⚫⚫
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
भ्रष्टाचाराचे मूळ रोपटे खूप खोलवर रुतलेली आहेत असा प्रकल्प म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र, खाओ और सबको खिलाओ असा उद्देश समोर ठेवून हा प्रकल्प चालवला जात आहे, आमच्या पगाराची तरतूद शासनाने अर्थसंकल्पातून करावी नाहीतर हा प्रकल्प बंद करावा #corruptio#संगणकपरिचालक@mrhasanmushrif
सलग ९ दिवस चाललेले बेमुदत आंदोलन बंद पाडण्यासाठी संगणक परिचालक यांच्यावर लाठी चार्ज करुन आंदोलन हुसकावून लावनाऱ्या या त्रिकुट सरकारचा जाहीर निषेध .392 कोटीच्या CSC कंपनीने केलेल्या भ्रष्टचार मध्ये शासनाला किती कमिशन आहे ? # संगणक परिचालक@ChitraKWagh @Dev_Fadnavis@mipravindarekar