महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या कार्यालयात आलेल्या, त्यांना प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदन/अर्जावर कार्यवाही होते,
स्वतः देवेंद्रजी यावरती स्वाक्षरी, शेरा मारतात आणि हे अर्ज/निवेदने डिजिटल कोडिंग करून संबंधित कार्यलयाकडे/विभागाकडे पाठवले जाते. ११ महिन्यात तब्बल १ लाख १४ हजार निवदेनावर देवेंद्रजींनी सही करून लोककल्याणाचा वसा अखंडित जपला आहे.
#DevaBhauSuperFast #DevendraFadnavis #MaharashtraDevelopment

@mlamangeshbjp साहेब ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासनाकडून केवळ आश्वासन मिळत आहेत,दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हिच ती योग्य वेळ,कृपया सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचा विचार करण्यात यावा
महाराष्ट्रातील सरकार हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, अशी वारंवार व्हलग्ना देणारे शासनकर्ते शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करून महाराष्ट्रातील तरुणाईला अंधाराच्या काळोखात ढकलत आहे.
@abpmajhatv@ibnlokmattv1#खाजगीकरण
महाराष्ट्र राज्य संगणकपरीचालकांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत आकृती बंध मध्ये सामावेश करून किमान वेतन देण्यासाठी दिनांक 01/03/2023 रोजी आझाद मैदान मुंबईत विशाल धरणे आंदोलन हजारो च्या संख्येत संगणकपरिचालक बांधव भगिनी होणार दाखल.....
@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7

महाराष्ट्रातील #संगणकपरिचालकांना न्याय देऊ असे @Dev_Fadnavis साहेब आपण आम्हाला मोर्चा दरम्यान आश्वासन दिलं होतं, परंतु स्वतःचे शासन आल्यानंतर ही कसल्याच प्रकारची तयारी अद्याप दिसत नाही, पाहिल्यासारखाच भ्रष्टाचार आणि कम्पनी येत असेल तर आपण दिलेल्या शब्दाचं काय ? #संगणकपरिचालक
सर्व संगणकपरिचालक बंधु - भगिनींनी 27 फेब्रुवारी 2023 पासून आपले कामबंद ठेऊन बेमुदत संपात सहभागी व्हायचे आहे व 01 मार्च 2023 च्या मुंबई येथील आंदोलनात आताच नियोजन करून यायचे आहे.
चिपळूणचे नागरिक पूरपरिस्थितीचा सामना करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी एनडीआरएफ, प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मदत करत आहे. ईश्वर या संकटातून चिपळूणकर नागरिकांचे रक्षण करो आणि मदतकार्य करणाऱ्यांना सामर्थ्य लाभो हीच प्रार्थना.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उत्तम निर्णयक्षमता असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, मा.ना.श्री.@AjitPawarSpeaks दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.