काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!🎂🎊
भाजपा च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ @ChitraKWagh यांच्या सोबत मुंबई परिमंडळ १ चे डीसीपी शशिकुमार मीना यांची भेट घेतली त्यादरम्यान चित्रा ताई यांनी #संगणकपरिचालक यांच्यावर झालेला लाठीचार्ज हा चुकीचा असून याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. @SiddheshwarMun7
@OfficeofUT *माहितीस्तव ----*
*काल ग्रामविकासमंत्री मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले आज शासनाने संगणकपरिचालकांना आंदोलन करू न दिल्याने आझाद मैदानात येऊन वचन देणारे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर संगणकपरिचालक निवेदन देण्यास जाणार!*