17 August 2026 — Unity. Strength. Determination. ✊
BOMOO, with NOBO, stood united in the nationwide BMS Demand Day demonstrations.
5-Day Banking is not merely a demand , it is a necessity.
Massive participation of BOMOO members has strengthened our collective voice and negotiating power.
United we stand. United we achieve!
@BMSkendra@gsnobo1977
#5DayBanking #BOMOO #NOBO #BMS
📉 Locked in a default fund, limited returns!
PSB staff are forced to settle with one Fund Manager & no asset allocation choice under NPS.
Others enjoy flexibility. Why not us?
We demand justice.
#NPS_Barriers@FinMinIndia@PFRDAOfficial
Your Pension. Your Future. Your Right.
PSB employees deserve the freedom to select their Pension Fund Manager & asset allocation.
Let’s raise our voice against outdated restrictions.
Break the bias. Break the #NPS_Barriers
@D@DFS_India@FinMinIndia@PFRDAOfficial@IBA_org@LabourMinistry
#EqualNPSRights #PSBReformNow #BOMOOForJustice
In FY24, PSBs have seen a net reduction of 9,965 employees while private banks added 100,918 employees. Between FY19 and FY24, PSU banks' headcount has shrunk by over 60,000, while pvt banks have added 370,140 employees. With @DevinaSengupta@livemint
https://t.co/2D8z9J71sV
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद ���सते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोर�� रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटु���ब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आ��ोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात ��ामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
तसच गृह��ंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
If you want an early positive call on 5 days banking from the political part of the government then vote out the Modi government which is in the grip of business houses under whose pressure we are being denied our well deserved 5 days banking .
Modi hatao 5 days pao .
धक्कादायक
टोरेंट फार्मास्युटिकल ने बनविलेले ३ औषधे चाचणीत फेल झाले होते, या कंपनीने भाजपला इलेक्टोरल बाँड मार्फत ६१ कोटींचा निधी दिला
सिप्ला लिमिटेड कंपनीने बनविलेले औषधे ७ वेळा चाचणीत फेल झाले होते, यांनी भाजपला ३७ कोटी रुपयाचा इलेक्टोरल बाँडच्या मार्फत दिला.
पण यानंतरही या कंपन्यांची औषधे बाजारात येत होती.
इलेक्टोरल बाँड म्हणजे चंदा दो धंदा लो ही भाजपची नीती
38 business groups got
179 projects worth
3.85 lakh cr
In return they gave
2004 cr electoral bonds to
BJP which is the most honest political party in the world .
@UPI_NPCI@upichalega@NPCI_BHIM If Transaction irreversible, then why you saying to contact Bank! And making all Headache on Bankers?
Where is UPI & NPCI Office.?
State Govt. - 5 Days in a Week ✔️
Central Govt. - 5 Days in a Week ✔��
LIC Offices - 5 Days in a Week ✔️
Stock Exchange - 5 Days in a Week ✔️
Banks - 5 Days in a Week ❌
#5DaysBanking
@ChairmanIba
@ChiefIba