@mpsc_office मा. साहेब आपण तांत्रिक सर्वच पदांची जाहिरात add करा.. सर्व च शांत बसतात.... Ani जर खरंच काही घोटाळा असेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा..... 🙏
@MahaDGIPR Group c च्या जागा वाढ करा.. म्हणजे मुलांचे लक्ष सर्व study कडे राहील ani यां गोष्टी कडे कोणी लक्ष देणार नाही... जर सर्वच तांत्रिक जागा पण वाढ केली तर...
साहेब, कळकळीची विनंती करतो, 30 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीत आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे, आम्ही आमच्या मागण्या आणि आक्षेप; वित्त विभागातील आस्थापना, श्रीम. दीपा देशपांडे मॅडम (संचालक - लेखा व कोषागारे संचालनालय)
@niranjandtweets@Dev_Fadnavis
वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी कधीही सरकार विरोधात भूमिका घेतली नाही. मंत्र्यांविरोधात भूमिका घेतली नाही. कारण न्याय मिळेल ही आशा आम्हाला होती. पण जर आता असा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असेल, तर काळजावर दगड ठेवून सरकार विरोधात भूमिका घ्यावी लागेल...
#JusticeForCommerce
@Ashishjaisw3Adv "लेखा, लेखापरीक्षण, करप्रणाली, वित्तीय व्यवस्थापन यांसारख्या विषयांचे सखोल शिक्षण वाणिज्य शाखेत दिले जाते. त्यामुळे अशा पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वाणिज्य शाखेचीच असावी, जेणेकरून पात्र व तज्ज्ञ उमेदवारांची निवड होईल."🙏
आज वित्त व लेखा सेवेतील भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींसमवेत व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्या, सूचना आणि भूमिका यावेळी समजून घेतल्या.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा सखोल, वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अभ्यास करून कारणमीमांसेसह सुधारित अहवाल सादर करण्याचे संबंधित समितीला निर्देश दिले. निर्णय प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देतानाच कोणत्याही विद्यार्थी घटकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगितले.
सर्व संबंधित घटकांच्या सूचना, मते आणि वस्तुनिष्ठ बाबींचा संतुलित विचार करून पारदर्शक, न्याय्य आणि व्यापक हिताचा निर्णय घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी वित्त व लेखा सेवेतील काही पदांमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते व्यवहार्य पर्याय अवलंबता येतील, याचा सविस्तर अभ्यास करून अभिप्राय सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण प्रशासन आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया यांचा समतोल साधत सर्व संबंधितांना न्याय मिळेल, यासाठी शासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सूचनेचा योग्य सन्मान राखत पुढील निर्णय प्रक्रिया राबविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
@insightmpsc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@MahaDGIPR@cbawankule ♦️Combine_जागावाढ_2024
मागणी- महाराष्ट्र गट ब व क अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातमध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करावी.
#PSI 🙏🙏
ASO, STI, , SR,
Clerk, tax assistant ,excise inspector,
आदरणीय अजितदादा,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र,
राज्यकर निरीक्षक (STI) पदाच्या 800+ जागा रिक्त आहेत शिवाय त्या सर्वच्या सर्व सरळसेवा भरतीमधून भरण्यासाठी उपलब्ध असताना विभाग 2024 साठी तुटपुंज्या जागा का देत आहे?
STI 2024 साथी 600+ जागा आल्याच पाहिजेत.
@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP