@anandmahindra@Mahindra_Auto
I purchased a Mahindra Scorpio-N (MH 22 AW 1617), expecting reliability and peace of mind. Unfortunately, since the day of purchase, I have faced repeated issues with the vehicle.
The vehicle has already been towed 4 times to the showroom/service
@anandmahindra@Mahindra_Auto I request @anandmahindra@Mahindra_Auto to please intervene personally and replace my vehicle with a new Scorpio-N rather than continuing with temporary repair
I expect a prompt response and a genuine resolution to this matter. Please do not let a loyal customer’s trust be lost
centre, and today, yet another new problem has occurred. This is completely unacceptable for a vehicle from a reputed brand like Mahindra.
Despite repeated visits to the service centre, I have lost confidence in the vehicle. I request @anandmahindra and @Mahindra_Auto to please
@anandmahindra@MahindraRise@AshokChavanINC मी उज्ज्वल एन्टरप्रायजेस,नांदेड येथे गाडी बुक करुन 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत.आपले कर्मचारी मला 2 दिवसात गाडी देतो असे सांगून अद्यापही गाडी दिली नाही.कृपया याची नोंद ��ेवून गाडी मिळवून देऊन आपल्या कंपनीबद्दल विश्वास कायम ठेवावा.
@anandmahindra@MahindraRise@AshokChavanINC मी उज्ज्वल एन्टरप्रायजेस,नांदेड येथे गाडी बुक करुन 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत.आपले कर्मचारी मला 2 दिवसात गाडी देतो असे सांगून अद्यापही गाडी दिली नाही.कृपया याची नोंद घेवून गाडी मिळवून देऊन आपल्या कंपनीबद्दल विश्वास कायम ठेवावा.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर, ह्या वज्रमूठ सभेचं वर्णन कायं केलं असतं ह्याचा विचार करतेय 😅😅😅😅 आता कितीही मूठ मारली तरी ह्यांचं उभं राहणार नाही (राजकीय भविष्य हो )🤣🤣🤣🤣
@anandmahindra मोहम्मद& महिंद्रा चा महिंद्रा&महिंद्रा झाला त्याचा अभिमान आणी गर्व आहे आजवर मी फक्त इंडीयन गाड्या खरेदी केल्या आहेत मी स्कॉर्पिओ NZ8 ची बुकींग करून 6महीणे झाले गाडी मिळत नाही तरी आनंद महिंद्र साहेबांनी गाडी त्वरित मिळऊन द्यावी
संजय राऊतजी आधी मुका मोर्चा म्हणून आमच्या मराठा मोर्चाला तुम्ही हिणवलं अन् आता त्याच मराठा मोर्चाचे videoतुम्ही महाविकास आघाडीचा मोर्चा म्हण��न वापरत आहात.थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा हो.अन् महाराष्ट्राची माफी मागा@rautsanjay61 @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde साहेब यांनी वर्षा या निवासस्थानी आज आगमन झालेल्या श्री गणरायाची सहकुटुंब विधीवत प्राणप्रतिष्ठा करत श्री गणेशाचे पूजन केले. याप्रसंगी गणरायाचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले.
#गणपतीबाप्पामोरया#गणेश_चतुर्थी#गणेशोत्सव#गणपती
आपल्या लढ्याला यश... शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !
मराठा समाजाला न्यायिक कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळावे, याकरिता सर्वप्रथम मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता, राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करून मराठा समाजाचे परिपूर्ण सर्वेक्षण करावे.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji#Join_us_SEBC विरोधी बाकावर जेव्हा फडणवीस साहेब होते आणि सत्ताधारी बाकावर शिंदे साहेब होते तेव्हा अधिसंख्य पद मराठा मुलांसाठी निर्माण करावे ही मागणी फडणवीस साहेबांची ह��ती आणि शिंदे साहेबांच त्यास अनुमोदन होत.. न्याय मिळावा आतातरी
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील, मौजे भांबेरी गावात आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणा संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिले. 1/2
EWS प्रमाणपत्र मराठा समाजाला देवू नये असा कुठला ही न्यायालयीन निर्णय किंवा शासन निर्णय नाही तरीही काही शासकीय अधिकारी मराठा तरुणांची अडवणूक करत आहेत तरी @mieknathshinde@Dev_Fadnavis यांना विनंती की आपण मुख्यसचिवांना प्रमाणपत्र देण्यासाठी सूचना ���राव्यात #ManukumarShrivastava
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji@AjitPawarSpeaks
तुम्हा सर्वांना विनंती आहे कि लवकरात लवकर मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावा
मागील सरकारने मराठा तरुणांच्या नियुक्तीच विधेयक मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्या अधिवेशनात आपन ते विधेयक मांडाव