अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्याची घोषणा केल्याबद्दल महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारचे मुख्यमंत्री मा.श्री.@mieknathshinde साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis साहेब यांचे मनःपूर्वक आभार!!
@CMOMaharashtra@ChDadaPatil@mieknathshinde महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती आणि निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती विधेयक दि.25/08/2022 रोजी विधिमंडळात पारित होऊन ही आजपर्यत दि.20/09/2022 पर्यंत अधिकाऱ्यांनी आम्हाला gr दिलेला नाही किंवा कुठलाही निर्णय घेतलेला नाही..साहेब माझी आपणास विनंती आहे की आपण यात लक्ष घालावे
@mieknathshinde मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
Respected Mr. Shinde saheb and Respected Mr. Fadnavis saheb, I earnestly request you to take out the ordinance and immediately give the youths of sebc category their rightful appointments..poor Maratha society will never forget you.@mieknathshinde@Dev_Fadnavis@Arvikasai
@mieknathshinde@ChDadaPatil@RVikhePatil@samant_uday@SureshWadkarOfc *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
@mieknathshinde@ChDadaPatil@RVikhePatil@samant_uday@SureshWadkarOfc *मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून नियुक्ती च्या प्रतीक्षेत असलेल्या ESBC, SEBC, EWS उमेदवारांना उद्या पासून सुरु होणाऱ्याअधिवेशनात अधिसंख्य पद निर्मिती करून नोकरी मधे सामावून घ्या ही विनंती..!*
भांब्रेरी ता. अंबड जालना या छोट्या गावी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून श्री मनोज जरांगे यांचे उपोसन चालू आहे. आज आंदोलनाचा 8 वा दिवस आहे.त्यांची प्रकृती बिघडली आहे. @CMOMaharashtra राज्य सरकारने तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा. @Devendra_Office
मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून ते 2019 पर्यंत शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती मधील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व ESBC,SEBC व EWS प्रवर्गातील उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदे निर्माण करुन नोकरी मध्ये सामावुन घ्यावे@YuvrajSambhaji@mieknathshinde
मराठा आरक्षण रद्द निर्णयामुळे 2014 पासून ते 2019 पर्यंत शासनाच्या विविध विभागातील नोकर भरती मधील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व ESBC,SEBC व EWS प्रवर्गातील उमेदवारांना तातडीने अधिसंख्य पदे निर्माण करुन नोकरी मध्ये सामावुन घ्यावे@YuvrajSambhaji@mieknathshinde#Join_us_SEBC