राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 14 कार्यकर्ते 14 मिनिटांसाठी माझ्या विरोधात काल आझाद मैदान जवळ आंदोलन करायला उतरले आणि स्वतःला अटक करून घेतलं.
राष्ट्रवादी पक्षाच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो.
रायगड जिल्ह्यात #स्वराज शाखेंच्या उदघाटना निमित्ताने फिरत असताना, वाटेत उंबरखिंड हे ऐतिहासिक ठिकाण लागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या ठिकाणी भेट दिली.
https://t.co/mlN1xrABCO
#स्वराज्य_संकल्प_अभियान रायगड जिल्हा दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी देखील गावागावांत #स्वराज्य च्या शाखा उद्घाटन कार्यक्रमांस उदंड प्रतिसाद मिळत आहे. अबालवृद्धांपासून माताभगिनी अत्यंत उत्साहाने "स्वराज्या"त सामील होत आहेत...
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र…
दिल्ली दौऱ्यावर असताना आज मराठा समाजाचे नेते आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष @YuvrajSambhaji यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
अखेर ESBC व SEBC च्या मुलांचा दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला प्रश्न शिंदे सरकारने मार्गी लावला.या मुलांच्या व त्यांना या लढ्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाच्या लढ्याला व प्रयत्नांना अखेर यश मिळाले.⛳ धन्यवाद @mieknathshinde साहेब
@CMOMaharashtra@ChDadaPatil@mieknathshinde मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
@CMOMaharashtra@ChDadaPatil@mieknathshinde मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
@CMOMaharashtra@ChDadaPatil@mieknathshinde महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती आणि निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती विधेयक दि.25/08/2022 रोजी विधिमंडळात पारित होऊन ही आजपर्यत दि.20/09/2022 पर्यंत अधिकाऱ्यांनी आम्हाला gr दिलेला नाही किंवा कुठलाही निर्णय घेतलेला नाही..साहेब माझी आपणास विनंती आहे की आपण यात लक्ष घालावे
@mieknathshinde@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
अधिसंख्य पदाचा कायदा अधिवेशनात पास करून एक महिना झालाय तरी कुठलाही शासन निर्णय अद्यापही आला नाही लवकरात लवकर शासन निर्णय देऊन मराठा मुलांना न्याय द्यावा ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
@mieknathshinde मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे
गणेशगाव, जातेगाव, सारूळ, जऊळके दिंडोरी, नागलवाडी, गंगावरे - सावरगाव अशा एकूण पाच ग्रामपंचायतींमध्ये स्वराज्य संघटनेचे सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये महिलांचा समावेश बहुतांश प्रमाणात आहे.
या विजयाचे संपूर्ण श्रेय हे कार्यकर्त्यांचेच आहे.
त्यापैकी २० जागांवर 'स्वराज्य'चे कार्यकर्ते विजयी झाले असून उर्वरित सात जागा या केवळ एक ते चार मतांच्या फरकाने निसटल्या आहेत.
तसेच, थेट जनतेतून सरपंच पदाकरीता लढविलेल्या तीन जागांवर 'स्वराज्य' चे कार्यकर्ते सरपंच म्हणून विजयी झाले आहेत.
#स्वराज्य च्या भावी #राजकीय वाटचालीचे संकेत विजयी मावळ्यांनीच दिले आहेत...
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने एकूण २७ जागा लढविल्या होत्या.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@YuvrajSambhaji मराठा तरुणांच्या नियुक्तीचा निर्णय 25/08/2022 रोजी आपण अधिवेशनात घेतला आणि तातडीने नियुक्त्या देऊ म्हणुन आश्वासन दिल परंतु एक महीना होऊ लागला तरी अजुन जीआर निघला नसुन कुठे तरी मराठा तरुणांनमध्ये निराशाचे वातावरण तयार झाले आहे