@CP_PCCity १) स्वतःला व्यसनाधीन होऊ नये यापासून कसे रोखता येईल?
२) मानसिक आरोग्यावर व्यसनाचा कसा परिणाम होतो?
३) मित्राच्या घरामध्ये वडील नाहीत आणि तो आईचे ऐकत नाही तर अशा मित्राला व्यसनाधीनतेतून कसे बाहेर काढता येईल?
@A_Common_Man08 @ChDadaPatil@BJP4Maharashtra प्राध्यापकांच्या अभावी NEP 2020 ची चालू असलेली अंमलबजावणी ही विद्यार्थी आणि पालक यांच्या नजरेत केलेली धूळफेक आहे!
@mahancpspeaks लेकी उच्च शिक्षित करायच्या आणि नंतर आत्महत्येस मजबूर करायच्या @ChDadaPatil बरोबर ना??
हक्काचा रोजगार मागणार्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी @mieknathshinde साहेब प्रयत्न करा. @AjitPawarSpeaks 100% प्राध्यापक पडभरतीस निधी नाही ही कारणे चालणार नाहीत!
निषेध ⚫️⚫️⚫️