His courage was unmatched. His leadership was transformational. His vision of Hindavi Swarajya still inspires generations.
On this Shiv Jayanti 2026, let us remember his valor, his discipline, and his unwavering commitment to Dharma and justice.
जय भवानी, जय शिवाजी! 🧡🚩
सलग सुट्टया आहेत,चांगली संधी आहे. एक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट चित्रपटगृहातच जाऊन बघावा. शक्य असल्यास मित्रमंडळींना, नातेवाईकांना बरोबर घेऊन जा!
गावागावांत,घराघरांत स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव आणि त्यांचे कार्य पोहोचले पाहिजे.
#JaiHind 🇮🇳🚩
देशाच्या राजकीय चिखलात उमललेलं सर्वात रुबाबदार कमळ आणि त्याचं सत्तेत रूपांतर करणारा संघर्षयोद्धा ! 🪷
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏
#Lokneta#GopinathMunde#Saheb
I have no hesitation in saying that whatever has been happening in #Manipur cannot be called riots between two communities; rather, it is a state-sponsored genocide of the Christian Kukki tribal community. Let the guns do the talking! @narendramodi@AmitShah 🇮🇳
राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री मा. @mieknathshinde साहेब व उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व आभार व्यक्त केले.
२८ मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती . अन त्याच दिवशी नव्या संसद भवनाचे लोकार्पण . फाळणी रोख़ण्याची क्षमता असणारा महापुरुष म्हणजे विनायक दामोदर सावरकर . नव्या संसद भवनात पहीला निर्णय व्हावा . स्वातंत्र्यवीर सावरकराना भारतरत्न जाहीर व्हावे . काय वाटत आपल्याला ?