पिंपळाचे झाड कापून त्याचे सर्व फांदी आपण तिकडेच टाकली आहेत आणि बाजूला असलेले जांभळाचे झाड छाटले नाही आहे कृपया करून ते सुद्धा छातावे एक वृद्ध व्यक्ती त्याची तक्रार देऊ शकत नाही आपण तरी लक्ष द्यावे.
कारले बाई ह्याच्या घर जवळ मुलुंड कॉलनी, हनुमान पाडा , हिंदुस्तान चौक @mybmcWardT
@mybmc@Dev_Fadnavis@mihirkotecha@mybmcWardT
नागरिकांना इकडे अजून पाणी आले नाही आहे आणि आपल्या एका कामामध्ये दुसरे काम नवीन सुरू झाले ... लवकरात लवकर दुरुस्त करा नाहीतर पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना मुकावे लागेल .
पनवेल एम.जी.pएम रुग्णालयासमोर भला मोठा खड्डा आहे त्यामधे आता चारचाकी वाहनाचे चाक अडकून तिला फटका बसला आहे .. पाणी साठल्याने तो दिसत सुद्धा नाही ... दुकाची जर त्यात फसली तर दुखापत होऊ शकतो त्याअगोदर आपण त्याकडे लक्ष द्यावे. @PanvelCorp@Dev_Fadnavis@mieknathshinde@mnsadhikrut
इतका मोठा रस्ता पण त्यावर दिवे नाहीत . रस्त्यामध्ये असलेल्या खड्यामुळे आता आमच्या वाहनाचे चाक फाटले .. रस्त्यावर कोणाचे लक्ष नाही दिवे नाहीत जीव गेला तर बेहत्तर. दिवे कुठे आहेत आणि कुठे नाही ह्यातला फरक. @mnsadhikrut@MiraBhyUpdates@Dev_Fadnavis@mieknathshinde@m
मुलुंड हनुमान पाड्यात सध्या पाईप लाईन टाकायचे काम चालूआहे पण काही ठिकाणी त्यांनी काम अर्धवट सोडले आहे आणि आता तो भाग खाली खचत चालला आहे... खूप वेळा सांगून सुद्धा तीच परिस्थिती ह्याला जबाबदार कोण ?
सर्व काम अर्ध्यावर सोडून पुन्हा एक महिन्याने परत येतात.
मुलुंड हनुमान पाडा शिव भोले मित्र मंडलाजवळ नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम चालु आहे.परंतु जी जुनी पाईप लाईन आहे ती आपल्याकडून कुठे तुटली जात आहे ह्यांची दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे.
आज गेले ३ दिवस पाड्यातील घरे पाण्यासाठी धडपड करत आहे पाईप लाईन फुटल्या मुळे .
राहुल नगर येथील महात्मा फुले गार्डन समोरील ही जागा . अश्याच प्रकारची घान ही दररोज असते कृपया करून ह्यवर लक्ष दया. @mybmcWardT@mihirkotecha@SandeepVare1