क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले. अशा नीच, क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ' जी ' म्हणू शकत नाही. औरंग्या तो पापी औरंग्याच !!
स्वराज्यासाठी, धर्मासाठी बलीदान देणाऱ्या #धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे NCP चे धरणवीर @AjitPawarSpeaks यांच्या विरोधात भाजप शहर अध्यक्ष @jagdishmulikbjp व युवा मोर्चा अध्यक्ष @bapumankarbjp यांच्या नेतृत्वात पुणे शहर भाजपचे तीव्र निषेध आंदोलन केला.#Pune#पुणे
#Thread ड्रेनेज फोडुन पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम कंत्राटदाराकडुन !
कोथरुड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे, कंत्राटदार चक्क ड्रेनेज फोडुन त्यांच्यातुन जलवाहिनी टाकण्याचा उद्योग करत होते, १/४
PMC अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार.
@pmcpune च्या कंत्राटदाराने कोथरुड येथे ड्रेनेज लाईन मधून जलवाहिनी टाकण्याचा प्रताप केला असता, परंतु कोथरुड मधील नागरिकांच्या आणि श्रीमान योगी प्रतिष्ठान व युवा मोर्चा अध्यक्ष @DushyantMohol यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका टळला.
आतंकवादाची फॅक्टरी असलेल्या #पाकिस्तान चा परराष्ट्रमंत्री #BilawalBhutto ने #UNSC मध्ये आपल्या देशाचे मा.पंतप्रधान @narendramodi जी यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आणि RSS बद्दल चुकीचे वक्तव्य केले, त्याच्या निषेधार्थ मा.प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी यांच्या नेतृत्वात
भारताचे गृहमंत्री तसेच पहिले सहकार मंत्री, भाजपचे यशस्वी माजी अध्यक्ष, ज्यांना वर्तमान राजकारणात चाणक्य म्हणून संबोधलं जात असे आदरणीय मा.श्री. अमितभाई शाह जी आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक: कोथरुड युवा मोर्चा
@AmitShah@AmitShahOffice@narendramodi@JPNadda
असता MIT प्रशासनाकडुन आडेमुठेपणाची भूमिका घेतली गेली.तसेच कुलगुरुंनी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवले नाही.यामुळे युमो कार्यकर्त्यानी आक्रमक होत कॅम्पसमध्ये झेंडा जाळून टाकत निषेध व्यक्त केला.शत्रुराष्ट्राचे झेंडे पुण्यात लावून दिले जाणार नाही अशी भुमिका युमोद्वारे मांडण्यात आली🇮🇳
MIT मधील पाकिस्तानच्या झेंड्यावरुन युवा मोर्चा आक्रमक...MIT प्रशासनाकडुन कोथरूड मधील कॅम्पस मध्ये पाकिस्तानचा झेंडा लावला होता.याबाबतची माहीती मिळताच युवामोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुणांनी MIT च्या प्रशासनास झेंडा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यास गेले.
असता MIT प्रशासनाकडुन आडेमुठेपणाची भूमिका घेतली गेली.तसेच कुलगुरुंनी संवाद साधण्याचे सौजन्यही दाखवले नाही.यामुळे युमो कार्यकर्त्यानी आक्रमक होत कॅम्पसमध्ये झेंडा जाळून टाकत निषेध व्यक्त केला.शत्रुराष्ट्राचे झेंडे पुण्यात लावून दिले जाणार नाही अशी भुमिका युमोद्वारे मांडण्यात आली🇮🇳
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान भारताचे पुर्व पंतप्रधान, भारतरत्न, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!
🙏🏻🌷🙏🏻
#AtalBihariVajpayeeJi
India is the cradle of the human race, birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend & the great grand mother of tradition!
Lets vow to work together religiously for enriching glory of our motherland day by day ! #HarGharTiranga@Tejasvi_Surya 💪🏻