अहंकार के प्रभाव में विवेक को विगलित करके स्वयं को ही सर्वस्व मानने की समस्या से ग्रस्त कई आत्म-मुग्ध लोग अक्सर आप सबसे भी कहीं न कहीं टकराते ही रहते होंगे। यह प्रसंग इसी प्रासंगिक समस्या के मूल पर केन्द्रित है। #JusticeForAgrilEngg
आज जवळजवळ १५ दिवसापासून चारही कृषी विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन करत आहे.परंतु अजुनही आयोगाने कुठल्याही प्रकारची विचारपु्स किंवा बैठक यावर घेतली नसून आयोगाने कुंभकर्ण ची भूमिका घेतलेली दिसते.
#JusticeForAgrilEngg@AnkitaPawar05@amit_dhomase@mpsc_office
#JusticeForAgrilEngg
पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना अगदी विस्तृतपणे विषय समजावन्यात आला ,त्यावर आपले अतिशय सकारात्मक मते मांडली, व फोन द्वारे आपला लढा CM तसेच Deputy CM ,राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचवन्याबाबत ग्वाही दिली.
@CMOMaharashtra@mieknathshinde#ThatWareSEO
#JusticeForAgrilEngg
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे {3 ऱ्या दिवशी} चालू असलेल्या कृषी अभियंत्याच्या आंदोलनाला मा. आमदार नितीन देशमुख यांनी भेट देऊन त्यांनी मागण्या गांभीर्याने ऐकून निवेदन स्विकारले व अधिवेशनामध्ये मुद्दा मांडतो असे आश्वासन दिले.....
#NitinDeshmikh
Dr. पद्मर्शी पोपटराव पवार यांनी आमच्या समस्या समजावून घेतल्या आणि मा.मुख्यमंत्री साहेब आणि मा.उप मुख्यमंत्री साहेब यांच्याशी कृषी अभियंत्यांच्या मुद्द्यावर चर्चा करू असे आश्वासन दिले.
#कृषीअभियंत्यांना न्याय द्या !@mieknathshinde @Dev_Fadnavis@mpsc_office#JusticeForAgrilEngg