मृद व जलसंधारण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!
विभागाच्या ८७६७ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असून या मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सोबतच कृषी अभियांत्रिकी पदांनाही मान्यता मिळाली आहे.
तसेच २९ महानगरपालिकांमध्ये केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत मृद व जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता ३१ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार आता सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालये (राज्य स्तर व जि. प.) कार्यालये कार्यरत होणार आहेत.
#maharashtragovernment #maharashtra
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
@Awhadspeaks 350 वा राज्याभिषेक आणि राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण,,,या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, गल्लत करू नका,,
यावर्षी चा राज्याभिषेक हा 350 वा आहे आणि 2024 ला राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होतील,, उगाच काहीही राजकीय टिप्पणी करू नका,,
The students of Agricultural Engineering under all four agricultural universities in maharashtra deserve better than empty promises and lip service. It's time for the government to take real action and support students.
#JusticeForAgrilEngg@CMOMaharashtra@Dev_Fadnavis