इस स्वतंत्रता दिवस के अवसर ���र, विधायक पराग अळवणी जी के साथ पार्षद सुनीता राजेश मेहता द्वारा आयोजित विलेपार्ले विधानसभा में तिरंगा यात्रा में सहभाग लिया। 🇮🇳
Today’s Cabinet decision on the expansion of the Digital India programme is a testament to our commitment towards a technologically empowered India.
It will boost our digital economy, provide better access to services and strengthen our IT ecosystem.
https://t.co/DKMSpngdSj
Atal Ji, a poet whose words ignited hope, a leader whose vision united, a soft-hearted soul with unwavering patriotism.
His legacy continues to inspire us all.
अटलजी को हृदय से वंदन 🙏
Thank you, @SocietyAchievrs, for the wonderful feature! 🙏
It's an honor to be part of a magazine that celebrates the stories of Legends & Achievers. 🌟
I'm humbled to represent Mumbai North Central in Lok Sabha and will continue working tirelessly for the betterment of our community. 🇮🇳
Embracing the spirit of unity and freedom on this #IndependenceDay 🇮🇳
Let's come together to celebrate the #HarGharTiranga campaign initiated by PM @narendramodi ji.
I'm proud to be part of this movement, as we unfurl the tricolor flag in every home, reaffirming our love for our nation. 🙏🏻🇮🇳
The passing away of Dr. Bindeshwar Pathak Ji is a profound loss for our nation. He was a visionary who worked extensively for societal progress and empowering the downtrodden.
Bindeshwar Ji made it his mission to build a cleaner India. He provided monumental support to the Swachh Bharat Mission. During our various conversations, his passion towards Swachhata was always visible.
His work will continue to inspire several people. My deepest condolences to his family and loved ones during this difficult time. Om Shanti.
बॉलीवुड चित्रपटसृष्टीतील एक द्रष्टा आणि सर्जनशील आंतरराष्ट्रीय प्रतिभावंत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाचे वृत्त समजले.
त्यांचे योगदान कायम लक्षात राहील. त्यांचे समर्पण आणि मनोरंजनाच्या जगावर असलेला सखोल प्रभाव आम्हा सर्वांच्या हृदयात कायमचा कोरला जाईल.
देसाई कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या दुःखातून सावरण्याची शक्��ी ईश्वर प्रदान करो.
मी नितीनजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
ॐ शांति!
ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.
निसर्ग, राने, वन, वसुंधरा ह्यांचे महत्व सुंदर कवितांतुन त्यानीं दाखीवले.
हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आज आदरणीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु जी से शिष्टाचार भेंट की।
Made a courtesy call on the President of India, Smt. Draupadi Murmu Ji today.
@rashtrapatibhvn
Had a meeting with MMRDA Metropolitan Commissioner Dr. Sanjay Mukharjee today. Discussed crucial issues affecting Mumbaikars like potholes, footpath conditions, and barricades in MMRDA sector. Also addressed the need to bring back the Metro Railway Station to its original National College location. Hoping for positive outcomes soon.
#Mumbai #Infrastructure #Development #BJP #MMRDA #MumbaiMetro
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर @mybmc च्या मुख्यालयात मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर य��ंच्या प्रयत्नांतून मुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित विभाग, मूर्तीकार, गणेशोत्सव मंडळे, महासंघ, समन्वयक समिती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची मिळून बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील महत्त्वाचे मुद्दे मांडले -
- मूर्तीकारांना १००० रुपये अनामत रक्कम लावण्याचा निर्णय अमान्य असून त्यात सूट देण्यासंदर्भात मागणी आम्ही केली. यावर आयुक्तांतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले असून अनामत रक्कम केवळ १०० रुपये घेण्यात येईल.
- पीओपी मूर्तींवर सरसकट बंदीला विरोध
- बाजारात आलेल्या चायनिज मूर्तींवर सरसकट बंदीची मागणी
- गणेशभक्तांवर असणारे जुने खटले मागे घेण्याबाबत
- उत्सवादरम्यान ट्रॅफिकच्या अडचणी
- रस्त्यांवरील खड्डे
या आणि अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा केली.
@dvkesarkar @mplodha
#GanapatiBappaMorya #Ganeshotsav #Mumbai #BJP #meeting #pollution
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. दिनांक १३ जून, २०१८ च्या शासन निर्णयान्वये विहीत केल्यानुसार अनुज्ञेय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.
सन २०२३-२४ या वर���षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत रूपये १५० कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत या योजनेंतर्गत रुपये ७५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तसेच, सदर योजनेच्या प्रलंबित दायित्वाबाबत आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पुरवणी मागणीव्दारे अधिकची तरतूद करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ���्ही याबाबत विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात ��िली.
@mieknathshinde
@BJP4Maharashtra
#MaharashtraAssembly #education #Students #Maharashtra
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील रेक्लमेशन यास मुंबईच्या विकास आराखड्याला नगर विकास खात्याकडून अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे मुंबईचा विकास कसा रखडला, याबाबत सविस्तर उहापोह केला. शहर विकास आराखडा नगर विका�� विभागाकडे सादर केल्यानंतर नगर विकास विभागाने त्याला किती दिवसात मंजुरी द्यावी? याबाबतची काही कालमर्यादा आहे का? असा प्रश्न आम्ही उपस्थित केला.
यावर मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या लोकप्रतिनिधींना बोलावून एक विस्तारित बैठकीचे आयोजन केले जाईल. असे उत्तर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर मिळाले.
@mieknathshinde @samant_uday @BJP4Mumbai
#MaharashtraAssembly #Maharashtra #BJP #Mumbai
It is a matter of immense joy that our valued NDA partners from across India will be attending the meeting in Delhi today. Ours is a time tested alliance which seeks to further national progress and fulfil regional aspirations.