शिवसेना नेते खा.श्री.अरविंद सावंत जी, आमदार श्री.अजय चौधरी जी,उपनेत्या सौ.किशोरीताई पेडणेकर, सचिव श्री.सुधीर साळवी जी,माजी महापौर श्रध्दाताई जाधव , उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख,महिला आघाडी,युवासेना,युवतीसेना पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक यांच्या उपस्थितीत होते
लढा आपल्या मुंबईचा !!!
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवडी विधानसभा उपशाखाप्रमुख व गटप्रमुख निर्धार मेळावा पार पडला.
मुंबई महानगर पालिका जिंकणार व धारावीच्या नावाखाली मुंबई लुटणाऱ्यांचा डाव उध्वस्त करणार
@uddhavthackeray@AUThackeray@rautsanjay61@ShivsenaUBTComm
मालेगांव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सौंदाणे येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ शिवसेना नेते मा.खा.संजयजी राऊत साहेब यांच्या शुभहस्ते व बाजार समितीचे सभापती व शिवसेना उपनेते डॉ.अद्वय आबा हिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
@rautsanjay61@advay007
महाराष्ट्रात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर का नाहीये? अशा मूलभूत प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी आंदोलनं का करावी लागतात? का त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं? आणि मूळ मुद्दा लक्षात आल्यानंतरही MPSC त्यांच्या प्रक्रियेत दुरुस्ती का करत नाहीये? हा हलगर्जीपणा आहे की राजवटीचा उद्दामपणा?
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आ.आदित्यजी ठाकरे साहेब ह्यांनी आज पुण्यातील सिंहगड रोड येथील आनंद नगर, एकता नगर ह्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली व स्थानिक रहिवाशांसह संवाद साधला.
@AUThackeray@SardesaiVarun