सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या पेक्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून
@dadajibhuse@Prksh_Ambedkar
शिक्षक भरती 2022 (दुसरा टप्पा) ही मुळातच १०% रिक्त, अपात्र व गैरहजर या जागांची होणार होती तसे शासन पत्र (GR) आहे. त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. Z.P. च्या जागा देण्यात याव्या ही शासन दरबारी विनंती आहे.🙏🏻
मंत्रालयावर महामोर्चा.. चलो मुंबई. @CMOMaharashtra https://t.co/IKCr4psxdW
5 वर्षांत पारदर्शकतेपेक्षा पेपरीफुटीमध्ये सरकारने लाज विकली,चंदा जमाकरण्याच्या हेतुने परिक्षा नियमीत घेताय त्या प्रमाणे भरती का होत नाही?आम्ही याबाबत23जाने मोर्चाद्वारे आक्रोश केलाय तरी आता तर हद्द झाली अपंग उमेदवारांकडून700&900 रुपये परीक्षा फी घेतांना सरकारला लाज वाटत नाही का ?