एबीवीपी की राष्ट्रीय महामंत्री @nidhitripathi92 जी सहित अन्य कार्यक��्ताओं को तमिलनाडु पुलिसने चेन्नई में लावण्या के लिए न्याय की मांग करने के आरोप में गिरफ्तार किया।
Shame on Tamilnadu Govt..!!!
#FightForLavanya
गणतंत्र दिनानिमित्त तळोधी येथील यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहलो याप्रसंगी प्राचार्य डॉ पी अरुणप्रकाश सर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले व उपस्थित प्राध्यापक ,कर्मचार���वृन्द यांना मार्गदर्शन केले.
#Abvp #ABVPTirangaRally
माळशिरस विधान सभेचे आमदार व अभाविप पूर्व कार्यकर्ता रामजी सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रिय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!💐💐
@RamVSatpute
आज 7व्या जागतिक योग दीन ���िमित्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,यवतमाळ तर्फे योग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला यावेळी सह योग शिक्षिका कु.शरयु शिवनकर ह्या उपस्तिथ होत्या या वेळेस विविध आसन घेण्यात आले.
#InternationalDayOfYoga
@v_kalane @akhileshb92 @RFarande @I_Piyush_V_P
शिक्षण मंत्र्यांना निवेदन देणे हा गुन्हा की काय..?
अभाविप गड��िरोली च्या संघटन मंत्र्यांना पोलिसांकडून केलेला अटकेचा जाहीर निषेध 😡🏴🏴जुलमी जब जब जुलुम करेंगा सत्ता के हथीयारो से चपा चपा गुंज उठेगा भारत माँ के नारो से.
#Students power nation power
@CMOMaharashtra
@samant_uday
आज दीनांक ९ जुन ���०२१ क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १२१ व्या पुण्यतिथी निमीत्य यवतमाळ अभाविप तर्फे व्याख्यानात्मक,माल्यार्पण,अभिवादन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
#वंदेमातरम्
#जयबिरसा
#BhagwanBirsaMunda
#Janjatiगौरव
#Abvpvidarbha
https://t.co/K6rGpBUfEm