🕣8:30am | 07-06-2023 📍Navi Mumbai | स. ८.३०वा. | ०७-०६-२०२३ 📍नवी मुंबई.
🔸नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहणी
🔸Inspection of Navi Mumbai International Airport
#NaviMumbaiInternationalAirport#NaviMumbai
It was great meeting Ms Julia Evelyn Morley (CEO, Miss World Organization), Ms Karolina Bielawska (Miss World 2022) and the delegation this morning, at my official residence in Mumbai. It was nice to know about the organisation and Ms Julia’s work in the field of women and children welfare.
ज्युलिया एव्हलिन मॉर्ले (सीईओ, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन), कॅरोलिना बिएलॉस्का (मिस वर्ल्ड 2022) आणि शिष्टमंडळ यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी आज सकाळी भेट झाली. संस्था आणि ज्युलिया यांच्या महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील कार्याबद्दल जाणून आनंद झाला.
@MissWorldLtd
#KarolinaBielawska #MissWorld #Mumbai
🕚 11.05am | 07-06-2023 📍 Mumbai | स. ११.०५ वा. | ०७-०६-२०२३ 📍 मुंबई.
🔸 Meeting with the delegation of Miss World Organisation
@MissWorldLtd#Missworld#Mumbai
महाराष्ट्र में अचानक कुछ जिलों में औरंगजेब की औलादे पैदा हो गई है। जो औरंगजेब का फोटो दिखाते हैं, औरंगजेब का स्टेटस रखते हैं। इसके कारण समाज में एक दुर्भावना पैदा हो रही, तनाव भी निर्माण हो रहा है। सवाल यह उठता है कि अचानक औरंगजेब की इतनी औलादे कहां से पैदा हो गई? इसके पीछे कौन है? इसका असली मालिक कौन है? यह हम ढूंढ के निकालेंगे। महाराष्ट्र की कानून और व्यवस्था खराब हो और महाराष्ट्र का नाम खराब हो यह जानबूझकर करने की कोशिश कौन कर रहा है, यह भी हम ढूंढ के निकालेंगे। लेकिन मेरा इतना ही निवेदन है, कोल्हापूर में परिस्थिति पूर्ण नियंत्रण में है। कोई भी कानून को हाथ में न ले, यह मेरा सबसे निवेदन है।
#कोल्हापुर #Kolhapur #महाराष्ट्र #maharashtra
मोठी बातमी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे कोटी कोटी आभार !
शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ!
शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रातील मा. नरेंद्र मोदीजी यांचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार!
- धानाला 2014-15 मध्ये 1400 रुपये इतकी एमएसपी होती, आता ती 2203 रुपये इतकी असेल.
- सोयाबीनला 2014-15 मध्ये 2560 रुपये इतकी एमएसपी होती, आता ती 4600 रुपये इतकी असेल.
- कापसाला 2014-15 मध्ये 4050 रुपये एमएसपी होती, ती आता 7020 रुपये इतकी असेल.
https://t.co/EHce9WVgQY
@Narendramodi #Narendramodi #MSP #farmer #CabinetDecision
‘परीक्षा पे चर्चा’च्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत यवतमाळच्या अथर्व फुंदे याने बाजी मारली. संपूर्ण भारतातून निवडलेल्या 25 विद्यार्थ्यांना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला.
अथर्वचे मन:पूर्वक अभिनंदन !
@narendramodi
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सहकार्यालय मंत्री श्री भरत दादा राऊत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
Rautbharat@