मा. सर्वोच्य न्यायालयाचा निवाडा.
तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी 30/06/2022 रोजी दिलेला निर्णयानुसार कृषिसेवक व शिक्षणसेवक यांना 7 व्या वेतन आयोगानुसार किमान 15 ते 20 हजार वेतन द्यावे असा निर्णय दिला.
यावर कोणतीही कार्यवाही नाही.#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
कृषिप्रधान देशात कृषिसेवक आणि भविष्यातील भारत घडविणारे शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?
मुख्य सचिव स्तरावर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणार कधी ?
इतिवृत्त येऊन 2 महिने होत आले तरीही शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी नाही....
#कृषिसेवक_मानधनवाढ#शिक्षणसेवक_मानधनवाढ
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??
#कृषिसेवक_मानधनवाढ#मानधनवाढGR#शिक्षणसेवक_मानधनवाढ
आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??@eknathsinde_
@bpankaj0072 आम्हा कृषिसेवकांचा कधी विचार करणार साहेब तुम्ही ?? 🙏🏻🙏🏻 उच्च न्यायालयाने निर्णय देऊन,सचिव स्तरीय बैठकीत निर्णय होऊन ही शासन निर्णय निघत नाही याचा अर्थ काय घ्यावा आम्ही??अहो इतक्या महागाईत 6000 रुपये त कसे दिवस काढावे आम्ही??