आज मंत्रालयात कृषी विभागाच्या विविध मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस सहकार मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, पणन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री श्री. अब्दुल सत्तार, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते श्री. रविकांत तुपकर यांच्यासह नियोजन, वित्त, सहकार, मदत व पुनर्वसन, रोजगार हमी योजना, उद्योग, ऊर्जा विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्णय घेण्यात आले.
@Dwalsepatil@AbdulSattar_99@DrShingnespeaks@Ravikanttupkar1

संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२३०७००१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
विषय : "कृषि सेवक" पदाचा सेवक कालावधी रद्द करून "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये शासन निर्णयांनुसार राज्यातील सततची दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कृषि सहाय्यकांची पदे ‘कृषिसेवक’ म्हणून भरणेबाबत निर्णय घेतला होता. यांमधील तरतुदीना अनुसरूनच ‘कृषि सेवक जाहिरात २०२४’ अंतर्गत पात्र उमेदवारांना कृषिसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून सध्या अनेक उमेदवार कृषि विभागामधे कार्यरत आहेत. सध्या कृषि सेवकांना पदावर असताना विविध प्रकारच्या प्रशासकीय व वित्तीय जबाबदाऱ्या, विस्तार व प्रशिक्षणाची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळीच्या विविध जबाबदाऱ्या, निविष्ठा व गुणनियंत्रण, फलोत्पादन/पणन, मृदसंधारण व जलसंधारण, सांख्यिकी/ संनियंत्रण व मूल्यमापन संबंधी विविध कामे तसेच गाव पातळीवरील विविध कामे, वेळोवेळी कृषि विभागाकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी असे असंख्य कार्ये वेळोवेळी पार पाडावी लागतात. आपणांस ज्ञात आहेच की आपल्याच सरकारच्या नेतृत्वात आणि कृषि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशपातळीवरचा १५ व्या कृषि नेतृत्व समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार’ पटकावला आहे.
आरोग्य विभागाप्रमाणे कृषि हाही घटक अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असुनही शेतकरी हितासाठी राबणाऱ्या कृषीसेवकांना "कृषी सहाय्यक" पदी सेवेत घेऊन न्याय मिळावा हि सर्व कृषीसेवकांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि "कृषि सेवक" पदावरील कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेऊन सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावेत या मागणीचा विचार करावा व हजारो कृषीसेवकांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@mieknathshinde@CMOMaharashtra
प्रति,
मा. धनंजय मुंढे
कृषी मंत्री
महाराष्ट्र राज्य.
विषय : कृषीसेवक भरती - २०२३
महोदय,
२५ जानेवारी २०२४ च्या GR नुसार उमेदवार उपलब्ध किंवा पात्र नसल्या कारणामुळे रिक्त राहणाऱ्या समांतर आरक्षणाच्या जागा सामाजिक प्रवर्गात convert करणे अपेक्षित आहे. या GR नुसार विविध महानगरपालिका तसेच नगरपरिषद,पोलीस भरती,म्हाडा अशा इतर विभागांनी उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे माजी सैनिक रिक्त जागा नियमानुसार convert केल्या आहेत.
परंतु कृषी विभागात जवळपास २४२ माजी सैनिक जागा रिक्त असून पण काही कार्यवाही झालेली नाही. २०१९ साली अशाप्रकारेच २००+ जागा lapse झाल्या होत्या.
५ वर्षानंतर येणाऱ्या जाहिरातीमधील २४२ जागा रिक्त राहणार असतील तर तो कृषी च्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे.
कृपया आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय द्यावा ही विनंती.
@dhananjay_munde@dr_prashantsb@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Mpsc_Andolan@punyachiMPSC@mpsc_office@Drsuvarnas #DhananjayShinde
@dhananjay_munde कृषि सेवकांच्या मानधनात वाढ केल्याबद्दल मा. ना. श्री. धनंजय मुंडे साहेब, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य आपले खूप खूप आभार....
खूप वर्षापासून प्रलंबित असणारा कृषिसेवक मानधन वाढ प्रश्न आपल्या इच्छाशक्तीने दोन आठवड्यातच मार्गी लागला....
मनःपूर्वक अभिनंदन ☺️☺️

राज्यातील कृषी सेवकांच्या मानधन वाढीची 2019 पासून प्रलंबित असलेली मागणी मान्य करून हे मानधन 6 हजार वरून वाढवून 16 हजार रुपये केल्याबद्दल आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन सरकारचे आभार मानले. कृषी सेवकांच्या अन्य अडचणी सोडवण्यासंदर्भात देखील शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे यावेळी सांगितले.
राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजुर
https://t.co/2UlodLs5T3 #CabinetDecisions#maharashtranews