आपण सिंधुदुर्ग चे नव्हे राज्याचे शिक्षणमंत्री आहात
असा भेदभाव अजिबात सहन केला जाणार आहे. असा कोणताही चुकीचा निर्णय अस्तित्वात येऊ देऊ नका. राज्य पुर्ण ताकतीने निषेध करेल. @CMOMaharashtra@mieknathshinde
सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
.
.
.
#DeepakKesarkar#EducationMinister#Maharashtra#Mumbai#Sindhudurg#Konkan#DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती
Discussed ongoing developments with EU HRVP @kajakallas .
India has been measured in its actions. However, any escalation will get a firm response.
🇮🇳 🇪🇺
Discussed ongoing developments with EU HRVP @kajakallas .
India has been measured in its actions. However, any escalation will get a firm response.
🇮🇳 🇪🇺
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मंत्रालयातील दालनात बीड जिल्ह्यातील बिंदूनामावलीनुसार शासकीय कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. नियुक्ती संदर्भात बैठक व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो. आज या आयोजित बैठकीच्या निमित्ताने बिंदूनामावली संदर्भात महत्वाच्या गोष्टी उपस्थित सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या.
यामध्ये बीड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतर्गत येणारी पदभरती ही बिंदूनामावलीनुसार करण्यात येते. पदभरतीसाठी मागणी पत्र पाठवण्यापूर्वी संबंधित प्रशासकीय विभाग अथवा नियुक्तीसाठी बदलीने / प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी बिंदूनामावली चा वापर केला जात नाही असे सांगितले.
मा. अजितदादांनी एका महिन्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बिंदूनामावलीची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल यासाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याबाबत निर्णय घेतला आहे.
हा निर्णय स्वागतार्ह असून या बैठकीत जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाच्या असणाऱ्या इतरही मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीस आमदार श्री. प्रकाशदादा सोळंके, श्री. संदीपभैय्या क्षीरसागर, ग्रामविकास सचिव मा. एकनाथ डवले, रानडे मॅडम, कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन आणि बीडकडून श्री. राजेंद्र भोसले, श्री. जयंत आमटे, श्री. बालाजी घुमरे आणि श्री. बाळासाहेब मोटे उपस्थित होते.
#बिंदूनामावली #शासकीय #कर्मचारी #बैठक #मंत्रालय #मुंबई #बीड #mantralay #meeting #government #Staff #mumbai #Beed #ajitpawar #Maharastra #SureshDhas
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
@SureshDhasBJP अण्णा आपण अनियमितता आणि अन्यायाविरुद्ध आपण घेत असलेली ठाम भुमिका सर्वसामान्य जनतेच्या न्यायाची अपेक्षा वाढविणारी आहे. आपण मुद्दा हातात घेतला म्हणजे तो धसास लागणार हा ठाम विश्वास आहे. @SureshDhasBJP