काल #TAIT चा निकाल लागला यात प्रचंड प्रमाणात घोटाळे झाले आहेत. हे सरकार एक ही परीक्षा पारदर्शक घेऊ शकत नाही. यांची परीक्षा घेण्याची कुवतच नाहीये. सगळा बोगस पणा सुरू आहे. खरच आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे. जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात ते बेरोजगार आहेत आणि ज्यांनी पैसे भरले आहेत ते आज सरकारी नोकरी करत आहेत. हे सर्व सरकार, फडणवीस, सर्वच जण उघडल्या डोळ्याने पाहत आहेत म्हणजे त्यांचा सुद्धा यास पाठिंबा आहे. आपल्याला निष्क्रिय गृहमंत्री भेटला आहे. त्याचं काम फक्त नावाला आहे. जो पर्यंत परीक्षा ह्या @mpsc_office आयोगाकडे जात नाही तो पर्यंत असे घोटाळे सुरूच राहणार.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks@mieknathshinde@RRPSpeaks@AUThackeray
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
दुर्दैवी आणि दुःखद!
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏माझ्या शोकसंवेदना त्यांच्या परिवारांसोबत आहेत. अपघातातील जखमी लवकर बरे होवोत हीच प्रार्थना.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज, भाजपाचे सातारा लोकसभेचे खासदार छत्रपती मा.श्री. उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्यासाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना!
@Chh_Udayanraje@bjp4india
एकच ध्यास,
पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास!
भोकरदन तालुक्यातील हिसोडा खु. येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हिसोडा - जळगाव सपकाळ ते दहिगाव रोडवर 1 कोटी 18 लक्ष रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पुलाचे #उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
#developmentwork#innaugration