The media that ignored Jantar Mantar protest all this time has finally arrived.
Their first job? Smear the protest with baseless propaganda. Just look at this ABP News reporter.
महाराष्ट्र चा त्रिपुरा होऊन देऊ नका.
धार्मिक उन्माद करणाऱ्या सगळ्या लोकांना कडक शासन करा.
त्रिपुरा च सत्य जगासमोर आणलं म्हणून पत्रकार आणि वकिलांवर UAPA लावला आहे.
पण महाराष्ट्र सरकार ने दंगली करणाऱ्या लोकांवर UAPA लावुन एक उदाहरण जगासमोर ठेवलं पाहिजे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी तर पेट्रोल 35 पैस्यांनी महागले...
म्हणून मोदीजी फक्त तुम्हाला आणि तुमच्या दोन गरिब मित्रांना दिवाळीच्या शुभेच्छा....🙏
#FuelPriceHike
UNBELIEVABLE!!
AB vs Russell before today: 53 balls, 134 runs, 0 dismissals
After Gautam Gambhir’s prediction of AB hitting the most sixes in this game:
AB gets clean bowled on very first ball by Russell. This cannot be real.
#KKRvRCB#RCBvKKR
Now, its time for the one in power to get off from his seat if India wants peace & prosperity ahead!!
For all the bad that PM has done to its people especially farmers, he must be dealt wd strictly
#अब_PM_बदलो
आम्हा हिंदूंना त्यागाची प्रचंड परंपरा आहे.... घरदार, बायको, संपत्ती सगळं सोडून संन्यासी/फकीर होतं असतो धर्माकरिता!!
तिथं गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, बेरोजगारी, शिक्षण या चिल्लर गोष्टींनी आम्हाला झाडं फरक पडतं नसतो!
#sayitlikeandhabhakt#मी_अंधभक्त_बोलतोय