@GaneshgSpeaks @BaliramDoley @mpsc_office@CMOMaharashtra तुम्ही जाता का एखाद्या तज्ज्ञ समितीवर , म्हणजे सगळं तुम्हाला ठरवता येईल अभ्यासक्रम , ratio , परीक्षेच्या तारखा , परीक्षा केंद्रावर घ्यायची की घरीच घ्यायची , सकाळी घायची की संध्याकाळी . मग जमलं ना ? @mpsc_office @Babasaheb124 @Politic36108293 @sachin_khillari
@BaliramDoley आयोगाने जून 2022 ला घोषणा केली त्याचवेळी आपण आंदोलन केले असते तर ते एकवेळ समर्थनीय ठरले असते. आपल्या या खेळात मात्र सामान्य उमेदवार भरडला जातोय याच भान ठेवा @Babasaheb124 @Politic36108293
@BaliramDoley आपल्या एका भूमिकेशी ठाम राहत चला objective ची शेवटची संधी म्हणून आपण जागा वाढवून घेतल्या तब्बल 600 जागांची जाहिरात झाली , आणि आता आपण आपली भूमिका बदलता, आंदोलने करून स्वायत्त संस्थेला आपण झुकवू शकतो असा आपला भ्रम झालेला दिसतोय. @mpsc_office@CMOMaharashtra
मुळात 2 वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता तो ही आयोगाने जी स्वायत्त संस्था आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तयारी केल्यावर अचानक ज्यांची तयारी झाली नाही अश्या विद्यार्थ्यांच्या दबावाला बळी पडू नये असे मला वाटते.
आत्ता अचानक काही विद्यार्थ्यांच्या दबावामुळे शासनाने आयोगाला पत्र पाठवून विनंती केली की syllabus 25 सालापर्यंत हाच ठेवावा . म्हणजे जुन्या syllabus ची मुदत वाढावावी. या विरोधात MPSC च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि पाठिंब्याची भूमिका स्पष्ट केली.
MPSC चा नवीन syllabus या वर्षी लागू करण्याबाबतच्या आंदोलनात सहभाग आणि पाठींबा.
MPSC च्या syllabus संदर्भात दोन वर्षांपूर्वी आयोगाने निर्णय घेतला गेला होता, की नवीन syllabus 23 पासून लागू होईल.
MPSC सांविधानिक दृष्ट्या स्वायत्त संस्था असून त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप केल्यास आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आयोगाची स्वायतत्ता जपावी व वर्णनात्मक परिक्षा पद्धत कायम ठेवावी हि विनंती.
#MPSCdescriptive2023@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis

आपण सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती.
उद्या ३/February रोजी सकाळी १०:३० वाजता अलका चौक पुणे येथे होणाऱ्या MPSC आंदोलनावर आपण ही लक्ष देऊन सहकार्य करावं.कारण हे आंदोलन नसून पाठिंबा आहे.
...हा अन्याय आम्ही का सहन करायचा...ताई माझी आपणास एवढीच request आहे कि,आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या...आमच्या मिणमिणत्या दिव्यात आपल्या मदतीची एक ज्योत झळकू द्या सर...तुम्हीच आमची शेवटची आशा पुर्ण करू शकता... या आधी आपण आंदोलन केल मात्र Mahajyoti कडून काहीही response नाही
तसाच १२००० आकस्मित निधी UGC SET/NET करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मिळावा...महाज्योती चे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच असावेत ...जर MPSC/UPSC विद्यार्थ्यांना मिळत असेल तर आम्हा UGC SET/NET विद्यार्थ्यांना का नाही?...हा अन्याय आम्ही का सहन करायचा...
@Gutte2Gutte@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra १२००० आकस्मित निधी UGC SET/NET करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मिळावा...महाज्योती चे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच असावेत ...जर MPSC/UPSC विद्यार्थ्यांना मिळत असेल तर आम्हा UGC SET/NET विद्यार्थ्यांना का नाही?...हा अन्याय आम्ही का सहन करायचा...!
@Gutte2Gutte@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra १२००० आकस्मित निधी UGC SET/NET करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही तात्काळ मिळावा...महाज्योती चे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच असावेत ...जर MPSC/UPSC विद्यार्थ्यांना मिळत असेल तर आम्हा UGC SET/NET विद्यार्थ्यांना का नाही?...हा अन्याय आम्ही का सहन करायचा...!