प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा
अध्यक्ष, अखिल भारतीय वंजारी युवा संघटन
सदस्य - रेल्वे बोर्ड ,भारत सरकार नवी दिल्ली .
ग्रामपंचायत कार्यालय येलदरी ,लातूर
With heartfelt words in Marathi, BJYM Maharashtra’s State President Shri @lonikar_rahul paints a vivid picture of BJYM’s blood donation drive.
Join us in this noble mission as we come together to celebrate Prime Minister Modi's birthday week by serving our nation.
@Tejasvi_Surya
#SaveLivesWithBJYM
नागपूर येथील भारत माता चौकात भाजयुमो मध्य नागपूरच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सहभागी झालो.
धरमपेठ भागातील लक्ष्मी भुवन चौकात भाजयुमो पश्चिम नागपूरच्या आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून स्पर्धक युवा आणि युवती गोविंदांचा उत्साह वाढविला. हा दहीहंडी उत्सव युवतीच्या उत्साह व शक्तीचा परिचय करून देणारा ठरला.
Shocking!
The lift accident in Thane is very tragic.
I express my deepest condolences to the families of the deceased who lost lives in this accident.
Wishing speedy recovery to the injured ones.
हिंदू धर्म नष्ट करणारे नष्ट होतील, हिंदू धर्म कधीच नष्ट होणार नाही !
युवा स्वाभिमान पक्षातर्फे व खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या, बडनेरा (अमरावती), भाजपा युवा मोर्चा (मध्य आणि पश्चिम नागपूर), सदभावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ (गरोबा मैदान, नागपूर), आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल (नंदनवन, नागपूर) भव्य दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
अमरावती येथे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राजपाल यादव आणि हजारो भक्तांसह हनुमान चालिसाचे पठण केले व प्रतिकात्मक पद्धतीने अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली.
मागील 9 वर्षांत केंद्रातील मोदी सरकार व राज्यात महायुती सरकारने अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. आज अमरावती जिल्ह्याला क्रीडा विद्यापीठ, मराठी भाषा विद्यापीठ, मेडीकल कॉलेज, एअरपोर्ट, टेक्सटाइल पार्क दिले आहे. या टेक्सटाइल पार्कमुळे अमरावती जिल्ह्यातील 3 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यामध्ये रस्ते बांधणीसाठी ₹ 2000 कोटीचा निधी देण्यात आला आहे. या सरकारने अमरावती येथील छत्री तलाव, ऋणमोचन, संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.
महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींना हनुमान चालीसाचे पठण केल्याने तुरुंगात पाठविण्यात आले होते. मविआ सरकारच्या मुख्य राज्यकर्त्याला माझा थेट प्रश्न आहे की, जर हनुमान चालीसा भारतात म्हणणार नाही तर काय पाकिस्तानात म्हणणार का? आणि तो दिवस देखील दूर नाही जेव्हा आम्ही पाकिस्तानातही हनुमान चालीसाचे पठण करु.
मुंबईत उद्धव ठाकरे ज्यांच्यासोबत बसले होते, त्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा मुलगा ज्युनियर स्टॅलिन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत हिंदू धर्म संपवण्याची भाषा करत आहे. अरे नादान स्टॅलिन, हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परकीय आक्रमकांचा नायनाट झाला. हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणार्या लोकांना त्यांची जागा दाखवणे फार महत्वाचे आहे.
भगवान श्रीकृष्णाने भेदभावमुक्त समाजाचा संदेश दिला. हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृष्ण जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!
@cbawankule@PravinDatke@navneetravirana@mlaravirana_ysp@DoctorAnilBonde@TheShilpaShetty@rajpalofficial
#DahiHandi #Gokulashtami #Amravati #Celebration #JaiShreeKrishna #dahihandi2023 #ShreeKrishnaJanmotsav #Gopalkala #दहीहंडी #DahiHandiFestival #GovindaReGopala #Maharashtra
Celebrating 130 years of Swami Vivekananda's historic speech at the 1893 World's Parliament of Religions in Chicago, where he brilliantly represented Indian culture to the world. His wisdom transcends time and continues to inspire us. Saluting Swami Vivekananda on Digvijay Divas!
शिकागो येथे १८९३ मध्ये झालेल्या जागतिक सर्व धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाचे यंदा 130 वे वर्ष. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे त्यांचे भाषण हे आजही भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत्र आहे, दिग्विजय दिनी स्वामी विवेकानंदांना कोटी कोटी नमन..
#DigvijayDivas #YodhaSanyasiVivekanand
Planting the seeds of health today for a blooming tomorrow! Good nutrition can lay the path to lasting health and happiness. Follow @BMGFIndia to know how nutrition can ensure a healthy and happy life. #SehatKiThaali
Humble tributes to one of the greatest advocates of non-violence and human rights, known as the Father of the Bhoodan Movement, Bharat Ratna Acharya Vinoba Bhave, on his Birth Anniversary!
अहिंसा आणि मानवी हक्कांचे आग्रही भूदान चळवळीचे प्रणेते
‘भारतरत्न’ आचार्य विनोबा भावे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#AcharyaVinobaBhave #VinobaBhave #आचार्य_विनोबा_भावे #आचार्यविनोबाभावे