घरातला खांब निघून गेल्यावर
छप्पर उभं असतं
पण सावली राहत नाही.
अजित दादा गेल्यानंतर
नेमकं तेच वाटतंय. 🥹
डोकं बधिर झाल्यासारखं,
मनात पाणी साचल्यासारखं,
आणि भोवती सगळं अनोळखी.
राजकारण वेगळं असतं,
पण काही माणसं आपली वाटत असतात.
आज ती “आपुलकी” हरवल्यासारखी वाटतेय.
मागील काही दिवसाच्या activities बघता स्वायत्त संविधनिक Body ची स्वायत्तता व पर्यायाने संविधानाला बुडवायला निघालेल्या काॅग्रेस पक्ष व त्यांच्या सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना उद्याच्या बैठकीचे निमंत्रण(जर खरच मिळाले असेल तर कारण माहिती त्यांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी
@atullondhe@mieknathshinde@Dev_Fadnavis बरोबर बोलले लोंढे "वय संपत आलेली मुले"
अहो म्हणजे किती वर्ष ते अभ्यास करतायेत
एवढ्या वर्षात पोस्ट नाही काढता आली का?🤦🤦🤦
@svkspeaks @BaliramDoley @atullondhe@nanapatole अहो पण आधी @BaliramDoley यांना आम्हाला unblock करायला सांगा की...
का उगाच भित्र्यासारखे ब्लॉक करताय?
खरं बोलल्यावर जळते का??
@Politic36108293 right? @ketankumar005
पुण्यात काल एम.पी.एस.सी. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची धाटणी वर्णनात्मक उत्तरांची असावी ज्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळविणे सोपे होते व यु.पी.एस.सी.त ही ते उपयोगी पडते या भूमिकेतून आंदोलन करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांची भेट घेतली! त्याच्या मागण्या समजून घेतल्या व वरिष्ठांशी बातचीतही केली!
ही स्पर्धा परीक्षा फार बेकार आहे राव...कधी यात गुंतलो कळत नाही कधी बाहेर पडावं ते कळत नाही .बर यात mentors म्हणून तरी कुणाला मानावं..उत्तर तरी कुणाला मागावं .ज्याला विचारू त्यांना वाटणार या कार्टी नेच अभयस केला नसावं....बर मग ..रोज झोपताना स्वप्न दाखवायचं आपल्याला व्हायच्या ias
@ketankumar005 @Politic36108293 @BaliramDoley @PositivePatil@AjitPawarSpeaks डोळे सर किती mpsc attempt दिले तुम्ही?
किती वर्ष झाले preparation करताय?
तरीही तुम्हाला पोस्ट काढता आली नाही!
अजून 2 वर्ष कशाला वाया घालवताय
त्यापेक्षा combine preparation चालु करा
निदान तिथे तरी काहीतरी होईल