@mpsc_office
Typing skill test2021 संदर्भात आपण काय ठरवलं आहे?
गोरगरीब उमेदवारांना न्याय कधी मिळणार आहे?किती अंत बघणार आहात त्यांचाpre,mains qualify होऊन दोनदा skill test देऊन अजूनही त्यांना आपल्या तांत्रिक बाबी स्पष्ट होण्यासाठी आंदोलन करावे लागते.तरी आपण गप्पच?
@mieknathshinde
राज्यसेवा अंतर्गत सर्व 34 संवर्गातील सर्वासमावेशक मागणीपत्रक MPSC ला पाठवण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला द्यावेत.100 % पदभरतीला मान्यता असताना,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यसेवाच्या1000 जागा काढून साजरा करू
#राज्यसेवा_जागावाढ_2023@Dev_Fadnavis@mieknathshinde
LIC की पूंजी, अडानी को!
SBI की पूंजी, अडानी को!
EPFO की पूंजी भी, अडानी को!
‘मोडानी’ के खुलासे के बाद भी, जनता के रिटायरमेंट का पैसा अडानी की कंपनियों में निवेश क्यों किया जा रहा है?
प्रधानमंत्री जी, न जांच, न जवाब! आख़िर इतना डर क्यों?
#20000CroreKiskeHain#NarendraModi
उद्या पुण्यात आमचीच काँग्रेस पक्षाची 2000 two wheeler ची रॅली आहे.त्यासाठी आम्हाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे.अन् आजच विद्यार्थ्यांच्या आमच्याच आंदोलनाची परवानगी नाकारली आहे.
ये डर अच्छा है, अध्यक्ष महोदय.
@Dev_Fadnavis#MPSC_आंदोलन
सरकारने mpsc विद्यार्थ्यांना फसवण्यासचे पाप केले आहे,लवकर निर्णय जाहीर नाही केला तर परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवा...
यावेळी आंदोलनात @BaliramDoley यांच्यासोबत शिवसेना सुद्धा संपूर्ण ताकदीने उतरेल..
@atullondhe@nanapatole#MPSC_आंदोलन
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते!
@anjanaomkashyap
Glad to see that the woman in you is still alive and fearlessly questioning the government that denies justice.
Special thanks to you....!!!
#हवा_बदलत_आहे
देशभरात एकूण 5 कोटी बेरोजगारांची संख्या आहे असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी च्या अवहालामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील साधारण अंदाजे 5 लाखाहुंन अधिक बेरोजगारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.#NationalCrimeRecordsBureau#AmitShah#Narendra_Modi#PMO_India
कोरोना काळात बेरोजगारीला कंटाळून किंवा कर्जबाजारीला कंटाळून जवळपास 25 हजार भारतीयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 हजारांपैकी 16 हजार आत्महत्या या बेरोजगारी या एकाच कारणामुळे झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.NCRBअहवालातून हे समोर आले आहे.
#PMOIndia
अण्णा हजारे यांच्यासारखा लबाड ढोंगी माणूस या भारतात कधी झाला नाही.
7 वर्षे गाढ निद्रेत असलेला हा माणूस अजित पवार यांच्यावर चौकशीची बातमी आली की हा बाबा लगेच कार्यरत झाला.
अण्णा समाजसवेक नसून संघसेवक आहे आणि हेच खरं आहे.