@amazonIN requesting to kindly include an option of #Marathi when we register for a call back in the mobile app. This would help build a good brand image and happy customers in Maharashtra for #AmazonIndia. You already have Hindi, Tamil, Telugu, Kanada options! #मराठीबोलाचळवळ
वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाधरन् यांनी पत्रकारांना ठामपणे "मी महाराष्ट्रात राहतो मराठीत बोलीन." असं सांगितलं. पत्रकार तरीही "हिंदी राष्ट्रभाषा आहे." असं खोटं रेटण्याचा प्रयत्न करत होते.
पण मराठीवर ठाम राहणाऱ्या आयुक्तांचे कौतुक..
#मराठीबोलाचळवळ
सौजन्य - @marathiekikaran
@Discovery @DiscoveryIncTV Please provide service in our language Marathi. Earlier it had Marathi option and we enjoyed it. Now thinking of un-subscribing due to non availability of our language.
#डिस्कवरी_मराठीत_सेवा_द्या
#डिस्कवरी_मराठीत_सेवा_द्या
डिस्कवरी वाहिणीसाठी जे कलाकार dubbing चे काम करत होते त्यांना #मराठी फीड का बंद करण्यात आली आहे ते माहीत असेल. त्यांनी कृपया विडिओ च्या माध्यमातून सर्वांना खरे कारण सांगावे. नेमक प्रेक्षक प्रतिसादामुळे की हिंदी लॉबिंग मुळे हे झालं आहे ते समजेल.
#म