महाराष्ट्रात फक्त मराठीच 😘😍🥰
मी मालवणचो आणि मालवण माझो...
होय मालवणीच ९६ कुळी..
❤️❤️ लालबागच्या राजाचा विजय असो ❤️❤️मराठी प्रेमी ❤️❤️ राजकारण म्हणजे गचकरण...
प्रत्येक राज्य स्वतःची भाषा बोलण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते बरोबरच आहे...
महाराष्ट्राने ही तेच केल तर काही परप्रांतीय आहेत त्याच्या बोच्याला खाज आली भरपूर...
लक्षात ठेवा तुमच्या खाजांवर फवारणी करण्यासाठी आमच्या सारखे कट्टर मराठी प्रेमी आहेत...
❤️❤️❤️❤️❤️
परप्रांतीयांना पोसणारे किती दिवस गप्प बसणार आहेत? राज्याची काय परिस्थिती झालीय @Dev_Fadnavis
हे तिन्ही आरोपी परप्रांतीय आहेत.
नवी मुंबईत देवळात अत्याचार करून महिलेची हत्त्या करणारे, मुंबईत वसतिगृहात अत्याचार करणारा, मुंबईत खाजगी शिकवणीत अत्त्याचार, वसईत हत्त्या आरोपी परप्रांतीय
खरंच तुम्ही बरोबर बोलता @NiteshNRane
आम्ही सुद्धा याच मुद्द्यांवर विरोध करतोय,
हे मराठी द्वेष्टे आहेत. महाराष्ट्र लुटयाला इथे आहेत वेळोवेळी सिद्ध होतेय. खरंतर तुम्ही सातत्याने हा मुद्दा लावून धरला पाहिजे होता, यांची लायकी दाखवायला हवी होती.
लोढा स्वतःच्या लोकांसाठी मुंबई लुटतोय.
सर्व मराठी शिलेदारांचे व मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन 🚩
कित्येक वर्षांपासून समिती, समस्त मराठी प्रेमी यांच्यामार्फत होत असलेल्या मराठी अभिजात भाषेच्या मागणीसाठी संघराज्य सरकारने अखेर अभिजात भाषेचा दर्जा दिला. ❤️
समिती शिलेदारांच्या कित्येक मागण्यापैकी एक मागणी पूर्ण झाली.
आधी देवेंद्र फडणवीस
1)इंग्रजी
2)मराठी
3)हिंदी
मध्ये ट्विट करत होते.....
आता मात्र देवेंद्र फडणवीस
1)इंग्रजी
2)हिंदी
मराठी राज्यात #मराठी लोकच पाहुणे झाले !
हळू हळू भाजप मराठीला महाराष्ट्रातून हद्दपार करणार .....
#हिंदीलादणेथांबवा#StopHindiImposition
वसई विरार मनपा @VasaiVirarMcorp
आयोजित कला क्रिडा महोत्सव
वेशभूषा स्पर्धा विषय- " सामजिक समस्या "
मराठी एकीकरण समितीचे शिलेदार श्री निनाद सावंत यांचे चिरंजीव शिवांश सावंत यांनी केलेली वेशभूषा.
#पालघर#वसई#विरार@collectorpal
स्थळ अंधेरी,साकीनाका
@MTPHereToHelp मुंबई वाहतूक पोलीस
मराठी राज्य असून देखील महाराष्ट्रात "मराठी क्रमांक"चालत नाही म्हणता, लोकांना थांबवून मुद्दामून कार्यवाही केली जाते,
इथे मात्र "मुंबई ०३ नोंदणी क्रमांक" असलेली " पंजाबी भाषेत " पाटी चालते?
वा वा🙏🏻