गेल्या 40 वर्षापासून हा मालेगाव जिल्हा निवडीबाबत चर्चेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित दौऱ्यातील कार्यक्रम पत्रात जिल्हा मालेगावचा उल्लेख असल्याने शिंदे यांच्या मनात नेमकी काय आहे?
@mieknathshinde
शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळताहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे आज मी स्वत: शेतकरी बनून औरंगाबाद येथील एका दुकानात गेलो. खते शिल्लक असतानाही दुकानदाराने देण्यास नकार दिल्यानंतर जिल्हा कृषि अधीक्षकांमार्फत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला.(1/2) @AUThackeray@MahaDGIPR
महाराष्ट CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील.