Heartfelt tribute to the great poet, writer, philosopher, Nobel Prize winner and composer of our National Anthem Gurudev #RabindranathTagore ji on his birth anniversary.
#News जळगाव - @EknathKhadseBJP आणि @anjali_damania यांच्यातील संघर्ष पेट���ार...खडसे यांनी दमानियांविरोधात दाखल केला दहा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानी��ा दावा... कुटुंबियांची बदनामी केल्याचा आरोप
नांदुरा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार द्वारा आयोजित भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, जबलपुर यांच्यामार्फत भारत सरकारच्या एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत अपंग साहित्य वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तेव्हा माझ्यासह इतर मान्यवर.
चारठाणा (मधापुरी) येथे आदिवासी पाड्याला मी भेट देवून आदिवासी फासेपारधी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या समवेत माजी जि प अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथभाऊ कांड���लकर, योगेश कोलते सर ,डॉ बी सी महाजन ,महेशभाऊ भोळे पुंडलिकजी कपले डॉ खिरडकर, नरसिंग चव्हाण.
@Deep_Lxmn @kirankirange @filipstayade अक्षय तुला तिच शिकवण दिली आहे वाटतेय, आता तू 1 चा असेल तर सांग Addresa तुझा, ��मचा Nathabhau ni काय काम केले आहे ती प्रिंट द्यायला येतो तुला @kirankirange @amitwani56
मी भाजपा मध्येच राहणार कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजय मुंडे यांच्या फेक अकाऊंटवरुन व अन्य काही अकाऊंट मधून " मी 21 आमदारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार" अशा आशयाची पोस्ट आज सर्वत्र व्हायरल झाली.
सदर बातमी खोटी असून, मी भाजपा मध्येच राहणार आहे. मी भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही.वारंवार विविध माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबधित अकाऊंट ची चौकशी करुन, सदरील व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा नोंदविणार आहे. https://t.co/jJwuPsZcj1